अजनी वन वाचवण्यासाठी स्थानिकांना भेटून व पर्यावरण जपून तेथे शासन विकास काय करता येईल, असा काही मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी येथे दिला. ...
आऊटर रिंग रोडवरील किंग्स हॉटेलच्या मागे एक अस्वल भटकत होते. त्याला पाहून श्वानांची टोळी जोरजाेरात भुंकू लागली. त्यामुळे नागरिकांचे लक्ष गेले. परिसरात अस्वल पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ...
लाखांदूर तालुक्यात गत महिनाभरापासून वन्यप्राण्यांचा धुमाकूळ सुरू असून बुधवारी खैरीपट येथे रात्रीच्या सुमारास दोन बछड्यांसह मादी बिबटाने ३६ कोंबड्या व एका गावठी श्वानाला ठार मारल्याची घटना घडली. ...
आदित्य ठाकरे यांनी नांदगांव ॲश पाँडमध्ये पाणीयुक्त राख टाकण्यात येत असल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याबद्दल प्रदूषण नियंत्रण मंडळाला तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. ...