Replanting Trees: तोडल्या जाणाऱ्या झाडांचं पुनर्रोपण व्हावं; पण, बऱ्याचदा ते अशास्त्रीय पद्धतीनं केलं जातं. त्याची योग्य ती काळजीही घेतली जात नाही. शेवटी ते झाड मरतंच. ...
ऋतुचक्रात झालेले हे बदल अचानक झालेले नाहीत. खरंतर निसर्ग आपल्या चालीने पुढे-पुढे जात असतो. कळत-नकळत आपण त्याचा मार्ग बदलतो आणि त्याचे पडसाद उमटल्याशिवाय राहत नाहीत. विकासाच्या गोंडस नावाखाली निसर्गाची रचना बदलत आहोत आणि त्याचेच परिणाम आपण आता भोगत आह ...
साधारणतः १८ वर्षांपूर्वीपर्यंत अजिंठा लेण्यांच्या पायथ्यापर्यंत सर्वसामान्य पर्यटकांची वाहने जात होती. मात्र, तेथे प्रदूषण पातळी वाढल्याने या लेण्यांपर्यंत वाहनांचा प्रवास थांबविण्यात आला. ...