वेळ सायंकाळची... ते दोघे येणार, याची चर्चा पसरली आणि सर्वांच्या नजरा त्यांच्या आगमनाकडे लागल्या. बॉलिवूडमधल्या नव्या ‘चांदनी’ने बदामी आणि गुलाबी रंगाच्या पेहरावात तर त्याने कूल अशा टीशर्ट आणि जीन्सच्या वेशभूषेत ‘धडक’ मारली आणि एकच जल्लोष सुरू झाला. ...
बॉलिवूडचा चार्मिंग बॉय रणबीर कपूरचा ‘संजू’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात रणबीर कपूर अभिनेता संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. ...
बाळासाहेबांनी सामान्य माणसाला सुपरमॅन बनवले. जर महात्मा गांधींनंतर एखाद्या व्यक्तिमत्त्वाचे जीवनचरित्र रुपेरी पडद्यावर रेखाटले जावे तर ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचेच, असे यावेळी संजय राऊत यांनी सांगितले. ...