आजच्या स्पर्धेच्या युगात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने महापालिकेच्या सहा शाळा इंग्रजी माध्यमात सुरू करण्यात येणार होत्या. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूदही केली आहे. मात्र महा ...
एसटीच्या परिपत्रकानुसार कामकाजासाठी अधिकारी, कर्मचारी यांना मराठीचा वापर अनिवार्य आहे. पण कर्मचाऱ्यांबाबत नुकतेच एक पत्रक जाहीर केले आहे. पत्रकातील मजकूर मराठीमध्ये आहे, पण त्यामध्ये साडेतीनशेहून अधिक नावे इंग्रजीतून लिहिण्यात आली आहेत. ...
डॅनियल यांची पत्नी गेल्या काही वर्षांपासून आपली सुंदरता कायम ठेवण्यासाठी कॉस्मेटिक ट्रिटमेन्ट घेत आहे. डॅनियलदेखील वाढते वय आणि आपल्या वजनासंदर्भात प्रचंड विचार करत होते. ...
डिझनी कंपनीने 2008मध्ये चीनमध्ये या शाळा सुरू केल्या होत्या. त्या काळात चीनच्या मध्यम वर्गांत इंग्रजी शिकण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर सुरू होती. हे लक्षात घेत डिझनी इंग्लिशने येथे आपले सेन्टर्स सुरू केले होते. ...
जॉन्सन आणि मरीना यांचा वाद घटस्फोटाच्या रकमेवरून फेब्रुवारी महिन्यात लंडनच्या सेन्ट्रल फॅमिली कोर्टात पोहोचला होता. जॉन्सन आणि मरीना यांचे 1993 मध्ये लग्न झाले होते. मात्र, या दोघांमध्ये 2018 मध्ये भांडण झाले. त्यांची चार अपत्ये आहेत. ...
येथील नागरिकांमध्ये कोरोनाने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. त्यांनी कोरोनाचा एवढा धस्का घेतला आहे, की लॉकडाउन हटवले, तरी आम्ही घरातून बाहेर पडणार नाही, असे ते म्हणत आहेत. ...
ज्या महिलेवर पहिल्यांदाच या लसीचा प्रयोग करण्यात आला त्यांचं निधन झाल्याची माहिती परदेशातील काही इंग्रजी प्रसारमाध्यामांनी दिली होती. परंतु त्या महिला जिवंत असल्याची खात्रीलायक माहिती आता समोर आली आहे. ...