लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

T20 World Cup Final ENG vs PAK Live : टी20 मध्येही इंग्लंड जगज्जेता! पाकिस्तानच्या गोलंदाजांनी झुंजवलं, बेन स्टोक्सने पुन्हा जिंकवलं! - Marathi News | T20 World Cup Final ENG vs PAK Live : ENGLAND ARE THE T20 WORLD CUP CHAMPIONS...!!, Ben stokes match winning half century, beat pakistan by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी20 मध्येही इंग्लंड जगज्जेता! पाकिस्तानच्या गोलंदाजांनी झुंजवलं, बेन स्टोक्सने पुन्हा जिंकवलं!

अखेरच्या षटकात शाहिन शाह आफ्रिदीला ( Shahin Afridi) दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले आणि बेन स्टोक्स ( Ben Stokes) आणि मोईन अली ( Moeen Ali) यांनी हात मोकळे करताना इंग्लंडला जेतेपद मिळवून दिले. ...

Alex Hales: भारताला विश्वचषकातून बाहेर करणाऱ्याचा दुसऱ्याच चेंडूवर उडाला त्रिफळा! - Marathi News | ENG vs PAK Final Live England opener Alex Hales was clean bowled by Pakistan's Shaheen Afridi on the second ball   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला विश्वचषकातून बाहेर करणाऱ्याचा दुसऱ्याच चेंडूवर उडाला त्रिफळा!

आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात किताबासाठी लढत होत आहे. ...

T20 World Cup Final ENG vs PAK Live : पाकिस्तानला मोठा धक्का; शाहिन आफ्रिदीला सोडावे लागले मैदान, वाढली धाकधुक, Video   - Marathi News | T20 World Cup Final ENG vs PAK Live : Shaheen Shah Afridi leaves the ground with what appears to be a leg injury after taking the catch, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला मोठा धक्का; शाहिन आफ्रिदीला सोडावे लागले मैदान, वाढली धाकधुक, Video  

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : पाकिस्तानच्या १३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडलाही संघर्ष करावा लागतोय. ...

T20 World Cup Final ENG vs PAK : बडी बडी बाते...! पाकिस्तानची फुसकी डरकाळी; इंग्लंडचे गोलंदाज ठरले खरे वाघ - Marathi News | T20 World Cup Final ENG vs PAK : Good bowling from Adil Rashid, Sam Curran and Chris Jorden: England needs 138 runs to win the T20 World Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बडी बडी बाते...! पाकिस्तानची फुसकी डरकाळी; इंग्लंडचे गोलंदाज ठरले खरे वाघ

T20 World Cup Final ENG vs PAK Live :  इंग्लंडच्या गोलंदाजांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात सुरेख गोलंदाजी केली. ...

T20 World Cup Final ENG vs PAK : सन्नाटा! आदिल रशीदने पाकिस्तानच्या बाबर आजमला 'मामू' बनवला; इंग्लंडने फास आवळला, Video  - Marathi News | T20 World Cup Final ENG vs PAK Live : Adil Rashid gets Babar Azam for 32 from 28 balls, PAK 85/4, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सन्नाटा! आदिल रशीदने पाकिस्तानच्या बाबर आजमला 'मामू' बनवला; इंग्लंडने फास आवळला, Video 

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : संपूर्ण स्पर्धेत अपयशी ठरलेल्या कर्णधार बाबर आजमने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात लय पकडली. आज तो पाकिस्तानसाठी खिंड लवढत होता, पण... ...

Shoaib Malik: "...ते मी कधीच विसरू शकत नाही", लाईव्ह शोमध्ये शोएब मलिकला अश्रू अनावर! - Marathi News | A video of former Pakistan player Shoaib Malik breaking down in tears while answering a question about the 2009 World Cup is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"...ते मी कधीच विसरू शकत नाही", लाईव्ह शोमध्ये शोएब मलिकला अश्रू अनावर!

पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब मलिक सध्या खूप चर्चेत आहे. ...

T20 World Cup Final ENG vs PAK : दोन वेळा वाचला, पण अखेर फसला! Mohammad Rizwan चा त्रिफळाच उडाला, सॅम कुरनने धक्का दिला, Video  - Marathi News | T20 World Cup Final ENG vs PAK Live : Sam Curran gets Mohammad Rizwan for 15 and Pakistan 29 for 1, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन वेळा वाचला, पण अखेर फसला! मोहम्मद रिझवानचा त्रिफळाच उडाला, सॅम कुरनने धक्का दिला, Video 

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : मोहम्मद रिझवानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये अपयश आले. ...

T20 World Cup Final ENG vs PAK : खेळाडूच्या अचानक निधनाने इंग्लंडच्या संघावर शोककळा; काळी फित बांधून उतरले मैदानावर   - Marathi News | T20 World Cup Final ENG vs PAK Live : England players wearing black armbands today in tribute to David English | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूच्या अचानक निधनाने इंग्लंडच्या संघावर शोककळा; काळी फित बांधून उतरले मैदानावर

T20 World Cup Final England vs Pakistan Live Updates : १९९२च्या वर्ल्ड कप स्पर्धेच्या पुनरावृत्तीच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरावे लागणार आहे. ...