लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

Babar Azam: टीकाकारांना बाबर आझमने दिलं सडेतोड उत्तर; एका ट्विटमधूनच केली 'बोलती बंद' - Marathi News | Do not let criticism go to your heart Babar Azam has made an emotional post after losing the Test series against England   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीकाकारांना बाबर आझमने दिलं सडेतोड उत्तर; एका ट्विटमधूनच केली 'बोलती बंद'!

Babar azam reply to criticism: पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझमने ट्विटच्या माध्यमातून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. ...

Jasprit Bumrah, Pakistan vs England Test: आयला! पाकिस्तानमध्ये दिसला 'छोटा बुमराह'; Viral Photo पाहून तुमचंही डोकं नक्कीच चक्रावेल! - Marathi News | PAK vs ENG Test Jasprit Bumrah look alike spotted during second Test at Multan Cricket Stadium | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आयला! पाकिस्तानात 'छोटा बुमराह'; Viral Photo पाहून तुमचंही डोकं नक्कीच चक्रावेल!

त्या छोट्या मुलाचे स्टेडियममधील काही फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. ...

PAK vs ENG : इंग्रजांनी वस्त्रहरण केले अन् आता ICC ने पाकिस्तानचे वाभाडे काढले, एका ट्विटने जगासमोर 'उघडे' पाडले! - Marathi News | The verdict is in on the Rawalpindi pitch used during the first Test between Pakistan and England; The Emirates ICC Elite Panel of Match Referees have rated the Rawalpindi surface as 'below average'  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्रजांनी वस्त्रहरण केले अन् आता ICC ने पाकिस्तानचे वाभाडे काढले, एका ट्विटने जगासमोर 'उघडे' पाडले!

Pakistan vs England Test Series : घरच्या मैदानावर डरकाळी फोडणारे पाकिस्तानचे सर्व खेळाडू बेन स्टोक्सच्या आक्रमक संघासमोर शेपूट घातलेले दिसले. ...

मुंबईची रिक्षा साहेबांच्या इंग्लंडमध्ये! यॉर्क शहरातील लोकांना पडली भुरळ - Marathi News | Mumbai rickshaw reached in England! The people of York City were enthralled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची रिक्षा साहेबांच्या इंग्लंडमध्ये! यॉर्क शहरातील लोकांना पडली भुरळ

इंग्लंडमधील यॉर्क शहरातील रस्त्यावर तीन चाकी रिक्षा धावत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एका मुंबईकराने ही रिक्षा तिथे नेली असून तेथील लोकांना त्यातून तो शहराची टूर घडवून आणतोय. ...

PAK vs ENG : पराभव पचवता नाही आला, पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज बेन स्टोक्ससोबत विचित्र वागला, Video Viral  - Marathi News | PAK vs ENG 2nd Test : Pakistan tailender refuses to shake hands with Ben Stokes after England win series in 2nd Test, video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभव पचवता नाही आला, पाकिस्तानचा शेवटचा फलंदाज बेन स्टोक्ससोबत विचित्र वागला, Video Viral 

PAK vs ENG 2nd Test :  मार्क वुडने चार विकेट्स घेतल्यामुळे इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा २६ धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

ICC WTC 2021-23 Points Table : पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीतून OUT! चौघांच्या शर्यतीत भारत कसं जुळवणार गणित? - Marathi News | Pakistan out of the ICC World Test Championship 2023 Final 2021-23; India will qualify for the WTC final if they win 5 Tests from the remaining 6 matches | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कप फायनलच्या शर्यतीतून OUT! चौघांच्या शर्यतीत भारत कसं जुळवणार गणित?

ICC World Test Championship 2023 Final - इंग्लंडने दुसऱ्या कसोटीत यजमान पाकिस्तानवर २६ धावांनी विजय मिळवताना तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

PAK vs ENG, 2nd Test : इंग्लंडने इतिहास घडवला, पाकिस्तानला त्यांच्याच घरी लोळवलं; रावळपिंडीनंतर मुलतानवर नाक घासायला लावलं - Marathi News | PAK vs ENG, 2nd Test : History: England won the Test series in Pakistan after 22 long years, England seal 26-run victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने इतिहास घडवला, पाकिस्तानला त्यांच्याच घरी लोळवलं; मुलतानवर नाक घासायला लावलं

Pakistan vs England, 2nd Test : इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतही यजमान पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. ...

PAK vs ENG : जो रुटने ढाबे दणाणून टाकले, बाबर आजमला पाकिस्तानींनी 'झिम्बाब्वर' म्हणून हिणवले; Video viral  - Marathi News | PAK vs ENG 2nd Test : Joe Root becomes just the 3rd player in Test cricket history to score 10,000 runs and pick 50 wickets, Pakistani crowd shouting "Zimbabar" & "Ghante ka king" at Babar Azam, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जो रुटने ढाबे दणाणून टाकले, बाबर आजमला पाकिस्तानींनी 'झिम्बाब्वर' म्हणून हिणवले; Video viral 

PAK vs ENG 2nd Test : इंग्लंडचा फलंदाज जो रूट याने पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत  वेगळ्या विक्रमाची नोंद केली. ...