लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड

England, Latest Marathi News

भारतानं विक्रमी ८५ दिवसांत नागरिकांना दिले लसीचे १० कोटी डोस; पाहा अमेरिका-चीनपेक्षा किती दिवस पुढे - Marathi News | India gives 100 million corona vaccine doses to citizens in record 85 days See america China status | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतानं विक्रमी ८५ दिवसांत नागरिकांना दिले लसीचे १० कोटी डोस; पाहा अमेरिका-चीनपेक्षा किती दिवस पुढे

Coronavirus Vaccination : सध्या देशात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे लसीकरण मोहीम ...

पतीने पत्नीवर ३०० वेळा चाकूने केले सपासप वार, मुलगी म्हणाली - 'माझा बाप बाप नाही सैतान आहे' - Marathi News | Man stabbed wife three hundred times with knife in the face sentenced for life term crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीने पत्नीवर ३०० वेळा चाकूने केले सपासप वार, मुलगी म्हणाली - 'माझा बाप बाप नाही सैतान आहे'

मिररमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दोषीचं नाव  जॉर्ज लेदर आहे. तर त्याचं वय ६० वर्षे आहे. जॉर्जची मुलगी कोर्टात म्हणाली की, तिचा बाप सैतान आहे. ...

चमत्कारच! तीन आठवड्यांची गर्भवती महिला पुन्हा झाली गर्भवती, वाचा कसे जन्मले दोन्ही बाळ! - Marathi News | Mom of super twins UK woman got pregnant while already 3 weeks pregnant | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चमत्कारच! तीन आठवड्यांची गर्भवती महिला पुन्हा झाली गर्भवती, वाचा कसे जन्मले दोन्ही बाळ!

डॉक्टरने रेबेकाच्या तिसऱ्या अल्ट्रासाउंडमध्ये आणखी एक बाळ असल्याची माहिती दिली. ही फार हैराण कऱणारी बाब होती. ...

AstraZeneca नं लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे Serum Institute ला पाठवली कायदेशीर नोटीस - Marathi News | AstraZeneca sends legal notice to Serum Institute over delay in vaccine supply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AstraZeneca नं लसीच्या पुरवठ्यात उशीर झाल्यामुळे Serum Institute ला पाठवली कायदेशीर नोटीस

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या पुरवठ्यात उशीर झाल्यानं ही नोटीस पाठवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.  ...

IPL 2021: तुम्हाला विनोद वाटतो का? आधी ते ट्विट डिलीट करा; जोफ्रा आर्चर तस्लीमा नसरीन यांच्यावर भडकला! - Marathi News | ipl 2021 jofra archer strong reply to taslima nasreen on her controversial tweet on moeen ali | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: तुम्हाला विनोद वाटतो का? आधी ते ट्विट डिलीट करा; जोफ्रा आर्चर तस्लीमा नसरीन यांच्यावर भडकला!

ipl 2021 jofra archer: बांगलादेशच्या लेखिका तस्लीमा नसरीन यांनी इंग्लंडचा फिरकीपटू मोईन अलीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानं चर्चेत आल्या आहेत. ...

कोरोना संकट : इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन यांची पुणे, मुंबई भेट अडचणीत - Marathi News | Corona crisis: British PM Johnson's visit to Pune, Mumbai in trouble | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संकट : इंग्लंडचे पंतप्रधान जॉन्सन यांची पुणे, मुंबई भेट अडचणीत

Coronavirus: कोरोना विषाणूची साथ महाराष्ट्रात वेगाने फैलावत असून रुग्ण सकारात्मक निघण्याचे प्रमाण १४ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांची पुणे व मुंबई भेट अडचणीत आली आहे.  ...

बोंबला! शेजाऱ्याच्या घरात चोरी करायला घुसला शिक्षक, पकडल्यावर म्हणाला - 'कॉलगर्लचे पैसे द्यायचे होते' - Marathi News | A man in britain went to his neighbour home for stealing money so that he can pay prostitute | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! शेजाऱ्याच्या घरात चोरी करायला घुसला शिक्षक, पकडल्यावर म्हणाला - 'कॉलगर्लचे पैसे द्यायचे होते'

एडम तोंडावर मास्क लावून रात्री ११ वाजता शेजारच्या घरात घुसला होता. त्याच्या हातात एक धारदार वस्तूही होती. ...

Coronavirus Lockdown: आता आणखी लॉकडाऊन नाहीत, तापाप्रमाणेच कोविडसोबतही जगायला शिकूया; UKचं ठरलं - Marathi News | No more lockdowns UK will treat Corona virus like seasonal flu says Chris Whitty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus Lockdown: आता आणखी लॉकडाऊन नाहीत, तापाप्रमाणेच कोविडसोबतही जगायला शिकूया; UKचं ठरलं

UK Lockdown : सोमवारीच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन हटवण्याचा घेतला होता निर्णय. आता तापाप्रमाणेच कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे असं मत ब्रिटनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलं व्यक्त. ...