लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

ENG vs PAK : ३३१ धावा करूनही पाकिस्तान हरला; इंग्लंडच्या 'B' टीमनं जगासमोर बाबर आजमच्या टीमचं वस्त्रहरण केलं  - Marathi News | ENG vs PAK : England won by 3 wickets in 3rd ODI, Record-breaking Babar Azam's ODI best can't stop England sweep of Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs PAK : ३३१ धावा करूनही पाकिस्तान हरला; इंग्लंडच्या 'B' टीमनं जगासमोर बाबर आजमच्या टीमचं वस्त्रहरण केलं 

England won by 3 wickets in 3rd ODI इंग्लंड दौऱ्यावर वन डे मालिकेत इभ्रत वाचवण्यासाठी तिसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर उतरलेल्या पाकिस्ताननं दमदार खेळ केला ...

टी-२० मालिका जिंकण्याची भारतीयांना मोठी संधी - Marathi News | Great chance for Indians to win T20 series englad women cricket team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मालिका जिंकण्याची भारतीयांना मोठी संधी

T20: यापूर्वी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला मिळाला होता विजय. ...

ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषाची १९ वर्षे! - Marathi News | 19 years of historic victory sourav ganguly team india lords cricket ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऐतिहासिक विजयाच्या जल्लोषाची १९ वर्षे!

Team India At Lords : १३ जुलै, २००२ रोजी भारताने यजमान इंग्लंडला पराभूत करून नेटवेस्ट सिरीज जिंकली. ...

जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव - Marathi News | editorial on sports england football team loosing match and tennis player novak djokovic winning | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जोश आणि अनुभवाने केला तारुण्याचा पराभव

जोकोविचचा विजय आणि इंग्लंडचा स्वप्नभंग हा ‘मॅन व्हर्सेस बॉय’ असा लढा होता. दमदार, अनुभवी पुरुषांनी ताकदवान आणि वेगवान पोरांचा सपशेल पराभव केला. ...

शाहिद आफ्रिदीच्या जावयावर भडकला शोएब अख्तर; म्हणाला, आधी विकेट घे अन् मग फ्लाईंग किस देत बस! - Marathi News | Shaheen Afridi Likes Blowing Flying Kisses More Than Taking Wickets: Shoaib Akhtar Slams The Pacer’s Performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शाहिद आफ्रिदीच्या जावयावर भडकला शोएब अख्तर; म्हणाला, आधी विकेट घे अन् मग फ्लाईंग किस देत बस!

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघाला सलग दुसऱ्या वन डे सामन्यात सपाटून मार खावा लागला अन् तीन सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी विजयी आघाडी घेतली आहे ...

भारतीयांचे विजयी पुनरागमन; दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडला ८ धावांनी नमवलं - Marathi News | The victorious return of the Indian woman cricket team In the second T20 match England lost by 8 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीयांचे विजयी पुनरागमन; दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडला ८ धावांनी नमवलं

दीप्ती शर्मा ठरली भारताच्या विजयाची शिल्पकार. भारतानं केल्या होता २० षटकांत १४८ धावा. ...

Euro 2020 Final : इंग्लंडच्या चाहत्यांना पराभव पचवणे झाले कठीण, इटलीच्या फॅन्सना बेदम मारले, Video  - Marathi News | Euro 2020 Final : Italy fans were badly beaten by England fan, Watch Video | Latest football News at Lokmat.com

फुटबॉल :Euro 2020 Final : इंग्लंडच्या चाहत्यांना पराभव पचवणे झाले कठीण, इटलीच्या फॅन्सना बेदम मारले, Video 

Euro 2020 Final, England vs Italy : इटलीनं १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनशीपचे ( Euro 2020) जेतेपद पटकावताना इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये १-१ ( ३-२) असा विजय मिळवला. ...

Euro 2020 : इंग्लंडला विजेता म्हणून घोषित करायला हवा होता; न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी शाल जोडीनं हाणलं...  - Marathi News | New Zealand cricketers Scott Styris & Jimmy Neesham question over euro 2020 final result between England & Italy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Euro 2020 : इंग्लंडला विजेता म्हणून घोषित करायला हवा होता; न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी शाल जोडीनं हाणलं... 

इटलीनं १९६८ नंतर युरोपियन चॅम्पियनशीपचे ( Euro 2020) जेतेपद पटकावताना इंग्लंडवर पेनल्टी शूटआऊटमध्ये १-१ ( ३-२) असा विजय मिळवला. ...