शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना बुधवारी एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे.

Read more

क्रिकेट : Eng vs WI, Moeen Ali: 6,6,6,6 ..... दे देणादण!! मोईन अलीने जेसन होल्डरला धू धू धुतलं... पाहा Video

क्रिकेट : स्टुअर्ट ब्रॉडची गरूडझेप; आयसीसी कसोटी क्रमवारीत पटकावले तिसरे स्थान

क्रिकेट : इंग्लंडचा २-१ ने मालिका विजय

क्रिकेट : England vs West Indies 3rd Test: स्टुअर्ट ब्रॉडनं घेतली विक्रमी विकेट; जेम्स अँडरसनसह केली 20 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी

क्रिकेट : इंग्लंडविरुद्ध वेस्ट इंडिज संकटात; इंग्लंड पहिला डाव ३६९, विंडीजची स्थिती ६ बाद १३७ धावा

क्रिकेट : England vs West Indias 3rd Test : शेन वॉर्न-ग्लेन मॅकग्रा यांच्या 2000 सालच्या पराक्रमाची आज स्टुअर्ट ब्रॉड-जेम्स अँडरसन पुनरावृत्ती करणार

क्रिकेट : यजमान इंग्लंडची स्थिती मजबूत

क्रिकेट : इंग्लंडची ३६९ धावांपर्यंत मजल

क्रिकेट : England vs West Indies 3rd Test : स्टुअर्ट ब्रॉडनं धू धू धुतलं; नोंदवला 18 वर्षांत इंग्लंडच्या फलंदाजांना न जमलेला विक्रम 

क्रिकेट : England vs West Indies 3rd Test : 26 वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजानं केला पराक्रम!