कोरोना व्हायरसच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. 13 मार्चला सिडनी येथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात वन डे सामना खेळला गेला. त्यानंतर कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका स्थगित झाल्या. पण, आता 117 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना बुधवारी एजीस बाऊल येथे सुरू होणार आहे. Read More
इंग्लंडच्या डावात स्टुअर्ट ब्रॉड (६२), ओली पोप (९१) रोरी बर्न्स आणि जोस बटलर यांनी अर्धशतकी योगदान दिले. वेस्ट इंडिजकडून केमार रोच याने सर्वाधिक चार गडी बाद केले. ...
England vs West Indies 3rd Test: ब्रॉडनं एक विकेट्स घेताच त्याच्या आणि सहकारी गोलंदाज जेम्स अँडरसन यांच्या नावावर एक वेगळाच विक्रम नोंदवला जाणार आहे ...