लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

बनावट कंपन्या केल्या स्थापन, ‘हीरो’च्या मालकावर ईडीचे छापे; मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल - Marathi News | Fake companies set up, ED raids on Hero's owner; A case of money laundering has been registered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बनावट कंपन्या केल्या स्थापन, ‘हीरो’च्या मालकावर ईडीचे छापे; मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल

दिल्लीतील त्यांचे घर तसेच गुरगाव येथील कार्यालय असे त्यांच्याशी संबंधित किमान पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केल्याचे समजते. ...

Hero MotoCorp चे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरावर ईडीचा छापा, DRI केसनंतर कारवाई - Marathi News | breaking ED raids Hero MotoCorp chairman Pawan Munjals house money laundering action after DRI case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hero MotoCorp चे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरावर ईडीचा छापा, DRI केसनंतर कारवाई

मनी लाँड्रिंगच्या तपासाअंतर्गत हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर येतेय. ...

जमिनीच्या बदल्यात नोकरी; लालूंचे ६ कोटी रुपये जप्त; ईडीकडून आतापर्यंतची तिसरी कारवाई - Marathi News | Job in exchange for land; Lalu's Rs 6 crore seized; Third action by ED so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीच्या बदल्यात नोकरी; लालूंचे ६ कोटी रुपये जप्त; ईडीकडून आतापर्यंतची तिसरी कारवाई

लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे.  ...

Lalu Yadav : लालू यादवांना दणका! ६ कोटी रूपयांची संपत्ती जप्त; EDची मोठी कारवाई - Marathi News | former bihar chief minister and rjd chief LaluYadav, Family's Assets Worth Rs 6 Crore Seized By ED In Land-For-Job Scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING : लालू यादवांना दणका! ६ कोटी रूपयांची संपत्ती जप्त; EDची मोठी कारवाई

लालूप्रसाद यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे. ...

“चौकशांचा फार्स! सरकारला वाटले म्हणून व्यक्ती भ्रष्टाचारी, त्यांनी ठरवले तर संत-सोवळा?” - Marathi News | shiv sena thackeray group criticized shinde fadnavis pawar govt over ed action in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“चौकशांचा फार्स! सरकारला वाटले म्हणून व्यक्ती भ्रष्टाचारी, त्यांनी ठरवले तर संत-सोवळा?”

Maharashtra Politics: सरकारची भूमिकाच भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारी आहे. महाराष्ट्रात नेमके तेच सुरू आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“राष्ट्रहितासाठी निर्णय घेतोय”; ED संचालकांचा कार्यकाळ पुन्हा वाढवला, SCने दिली मान्यता - Marathi News | supreme court extend tenure of ed director sanjay kumar mishra till 15 september | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राष्ट्रहितासाठी निर्णय घेतोय”; ED संचालकांचा कार्यकाळ पुन्हा वाढवला, SCने दिली मान्यता

SC And ED: फक्त संजय कुमार मिश्रा यांच्यावरच सर्व जबाबदारी का दिली, ईडीचे उर्वरित अधिकारी सक्षम नाहीत का, असे अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारले. ...

मिळाले ३२ कोटी, बनावट कंपन्यांत फिरविले २४ कोटी - Marathi News | Received 32 crores, diverted 24 crores to fake companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिळाले ३२ कोटी, बनावट कंपन्यांत फिरविले २४ कोटी

सुजित पाटकरबाबत ईडीचा दावा ...

२०२२ मध्ये FIR, मग इतके दिवस चौकशी का नाही? सुजित पाटकरांना २७ जुलैपर्यंत ईडी कोठडी - Marathi News | sujit patkar ed custody till 27 july after arrest in bmc covid scam case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२२ मध्ये FIR, मग इतके दिवस चौकशी का नाही? सुजित पाटकरांना २७ जुलैपर्यंत ईडी कोठडी

Sujit Patkar News: सुजित पाटकर यांना २७ जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. ...