लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

ईडीकडून ‘कमला लँडमार्क’ची ६३ कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | about 63 crore property of kamala landmark seized by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीकडून ‘कमला लँडमार्क’ची ६३ कोटींची मालमत्ता जप्त

कमला लँडमार्क ग्रुप ऑफ कंपनीच्या संचालकांची एकूण ६३ कोटी ९६ लाख रुपयांची मालमत्ता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) गुरुवारी जप्त केली. ...

महादेव ॲप घोटाळ्याप्रकरणी देशभरात १५ ठिकाणी छापे; दिल्ली, मुंबई, बंगालमध्ये ईडीची कारवाई - Marathi News | 15 locations raided across the country in connection with the Mahadev app scam; ED action in Delhi, Mumbai, Bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महादेव ॲप घोटाळ्याप्रकरणी देशभरात १५ ठिकाणी छापे; दिल्ली, मुंबई, बंगालमध्ये ईडीची कारवाई

ॲपचा मालक असल्याचा दावा करणाऱ्या शुभम सोनीने यापूर्वी एक व्हिडिओ स्टेटमेंट जारी केले होते. ...

अरविंद केजरीवाल यांना ईडीचे आठव्यांदा समन्स; आता ४ मार्चला चौकशीसाठी बोलावले - Marathi News | ED issues 8th summons to Arvind Kejriwal, asks him to appear before it on March 4 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना ईडीचे आठव्यांदा समन्स; आता ४ मार्चला चौकशीसाठी बोलावले

Delhi Excise policy case : गेल्या आठवड्यात ईडीने अरविंद केजरीवाल यांना सातवे समन्स बजावले होते. ...

Byjus Crisis: बायजू रवींद्रन यांना मोठा झटका; शेअरहोल्डर्सनं बोर्डातून दाखवला बाहेरचा रस्ता, पाहा डिटेल्स - Marathi News | Byjus Crisis Big blow to Byju Ravindran Shareholders voted against out of board company said invalid see details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बायजू रवींद्रन यांना मोठा झटका; शेअरहोल्डर्सनं बोर्डातून दाखवला बाहेरचा रस्ता, पाहा डिटेल्स

कंपनीच्या भागधारकांनी शुक्रवारी बायजू रवींद्रन यांनाच बाहेरचा रस्ता दाखवला. ...

केजरीवालांना दोन दिवसांत अटक होऊ शकते; आपच्या नेत्यांचा पुन्हा दावा - Marathi News | Arvind Kejriwal may be arrested in two days; Our leaders claim again on Congress alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना दोन दिवसांत अटक होऊ शकते; आपच्या नेत्यांचा पुन्हा दावा

दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज आणि आतिशी यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. ...

हिरानंदानी समूहावर ‘फेमा’प्रकरणी ईडीचे छापे; मुख्यालयासह पवई, नरिमन पॉइंट, मलबार हिल, मुलुंड व पनवेलमध्ये छापेमारी - Marathi News | ED raids Hiranandani group in FEMA case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरानंदानी समूहावर ‘फेमा’प्रकरणी ईडीचे छापे; मुख्यालयासह पवई, नरिमन पॉइंट, मलबार हिल, मुलुंड व पनवेलमध्ये छापेमारी

कर सुलभ देशांत एका ट्रस्टमध्ये हिरानंदानी व कुटुंबाने गुंतवणूक केली असून, ते त्याचे प्रवर्तक आहेत. तिथे त्यांना आर्थिक फायदा झाल्याचा संशय ईडीच्या अधिकाऱ्यांना आहे. ...

हिरानंदानी ग्रुपच्या मुख्यालयावर ईडीचे छापे; महुआ मोईत्रा प्रकरणात आलेला चर्चेत - Marathi News | ED raids on Hiranandani Group HQ; In the discussion about the Mahua Moitra case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिरानंदानी ग्रुपच्या मुख्यालयावर ईडीचे छापे; महुआ मोईत्रा प्रकरणात आलेला चर्चेत

Hiranandani Group ED raid: महुआ मोईत्रा यांच्या कॅश फॉर क्वेरी प्रकरणात चर्चेत आलेल्या हिरानंदानी ग्रुपवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. ...

अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सातव्यांदा समन्स; आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले - Marathi News | Delhi Excise policy case : ED summons Delhi CM Arvind Kejriwal to appear before it on Monday, 26th February, his is the 7th ED summon to him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सातव्यांदा समन्स; आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले

Delhi Excise policy case : यापूर्वी, अरविंद केजरीवाल सोमवारी (१९ फेब्रुवारी) ईडीसमोर हजर होणार होते, परंतु ते हजर झाले नाहीत.  ...