नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अंमलबाजवणी संचालनालयाकडून शनिवारी (13 जानेवारी) माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील घरांवर छापे टाकण्यात आले. ...
माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांचे पुत्र कार्ती यांच्याशी संबंधित असणा-या संपत्तीवर अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले आहेत ...
आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांची मुलगी मिसा भारतीविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) चार्जशीट दाखल केलं आहे. मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने ही चार्जशीट दाखल केली असून, यामध्ये त्यांचे पती शैलेश कुमार यांचंही नाव आहे. ...
सोने बाजारातील प्रसिद्ध पुष्पक बुलियनचे चंद्रकांत पटेल याची २१ कोटी ४६ लाख किंमतीची मालमत्ता गुरुवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात पटेलला अटक करण्यात आली आहे. ...