नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
१९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या अग्रवाल यांची जानेवारी २०१७ मध्ये ईडीत प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. ...
ईडीने 36 उद्योगपती ज्याप्रमाणे देशातून पळून गेले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुषेन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. ...
ईडीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अॅक्ट (पीएमएलए) कोर्टाने नीरवच्या ११ महागड्या कार आणि १७३ पेंटिग्ज लिलाव करण्यास परवानगी दिली आहे. ...
मनी लाँड्रिंग’ व वित्तीय अनियमिततांचा गुन्हा ...
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. पीएमएलए कायद्यातंर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. ...
कोचर चौकशीत सहकार्य करत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे ...
ईडीची मोठी कारवाई ...
कोचर यांनी तब्बल ३ हजार २५० कोटींचे कर्ज व्हिडिओकॉन समुहाला दिले आणि त्यातील काही पैसे त्याच्या पतीला देण्यात आले होते, असा त्यांच्यावर ठपका आहे. ...