लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, घोटाळ्यात आणखी दोन कलम वाढवली - Marathi News | Chhagan increased Bhujbal's difficulty, added two more clauses in maharastra sadan scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ, घोटाळ्यात आणखी दोन कलम वाढवली

लाचलुचपत विभागाने नवीन कलमासह ड्राफ्ट विशेष न्यायालयात सादर केला. त्यात, छगन भुजबळांसह 14 जणांची नावे आहेत. ...

ईडी झाली येडी... ठाण्यात भाजप सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळला - Marathi News | ED become Mad ... The iconic statue of BJP government and ED was burnt in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ईडी झाली येडी... ठाण्यात भाजप सरकार आणि ईडीचा प्रतीकात्मक पुतळा जाळला

शरद पवार यांच्या केसांना जरी धक्का लागला तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल असा इशारा ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. ...

Video : ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी लाठीचार्ज करत केली धरपकड - Marathi News | Agitation of NCP workers outside ED office; Police had lathicharge on workers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचे आंदोलन; पोलिसांनी लाठीचार्ज करत केली धरपकड

पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज करत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.  ...

"मासा छोटा असो किंवा बडा अडकला तो अडकला" - Marathi News | Whether the fish is small or big, it gets stuck | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मासा छोटा असो किंवा बडा अडकला तो अडकला"

राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोठ्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. ...

शरद पवारांच्या अडचणी आणखी वाढणार, 'ईडी'सोबत 'सीव्हीसी'चाही ससेमिरा मागे लागणार! - Marathi News | Maharashtra cooperative bank scam: central vigilance commission asked nabard to inquire Sharad Pawar and others | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या अडचणी आणखी वाढणार, 'ईडी'सोबत 'सीव्हीसी'चाही ससेमिरा मागे लागणार!

सुमारे २० सहकारी साखर कारखान्यांची यंत्रसामुग्री आणि मालमत्तेची विक्री त्याच्या मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत केल्याचा आरोप आहे. ...

देवेंद्र-नरेंद्र चोर है ! पुण्यात राष्ट्रवादीची पोलीस चौकीसमोरच घोषणाबाजी  - Marathi News | Devendra-Narendra is a thief: Announcement in front of police by ncp party workers in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र-नरेंद्र चोर है ! पुण्यात राष्ट्रवादीची पोलीस चौकीसमोरच घोषणाबाजी 

राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा अहवाल नाबार्डने दिल्यावर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ...

शिखर बँकेत एक पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही, अजित पवारांचे स्पष्टीकरण  - Marathi News | There is no corruption in Shikhar Bank, Ajit Pawar explained | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिखर बँकेत एक पैशाचाही भ्रष्टाचार केलेला नाही, अजित पवारांचे स्पष्टीकरण 

राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले होते ...

'आपला गडी लय भारी...', ED च्या कारवाईवरुन रोहित पवारांची भाजपावर टीका - Marathi News | Rohit Pawar criticizes the government over ED action on sharad pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आपला गडी लय भारी...', ED च्या कारवाईवरुन रोहित पवारांची भाजपावर टीका

राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह ...