राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात इडीने दाखल केलेल्या गुन्ह्याविरुद्ध नागपुरात बुधवारी संतप्त पडसाद उमटले. संविधान चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन करीत या कारवाईचा निषेध नोंदविला. ...
महाराष्ट्रात दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याची परंपरा नसल्याचे पवारांनी ठणकावून सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर पवारांना पाठिंबा देणाऱ्या पोस्टचा उत आला आहे. ...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने धाडलेल्या नोटिसीच्या निषेधार्थ रहिमतपूमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. ईडीने केलेल्या या कारवाईचा शासन दरबारी निषेध नोंदवणारे पत्रकही सहायक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्यावत ...