लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

"संजय राऊतांच्या केवळ पोकळ गप्पा, पुरावे द्या मोकळे व्हा", भाजपचे भातखळकर गरजले - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar slams sanjay raut over ed notice issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"संजय राऊतांच्या केवळ पोकळ गप्पा, पुरावे द्या मोकळे व्हा", भाजपचे भातखळकर गरजले

"संजय राऊत यांची आजची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण...केवळ तोंडाच्या वाफा, पुरावे द्या आणि मोकळे व्हा. कर नाही त्याला डर कशाला?" ...

Video : घमासान! ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजपा कार्यालयाचा बॅनर  - Marathi News | Video : Shiv Sainiks hoisted BJP office banner outside ED office | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video : घमासान! ईडी कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी लावला भाजपा कार्यालयाचा बॅनर 

ED And Shivsena : पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ईडी हा भाजपचा पोपट असल्याचा घणाघात केला आहे ...

मै नंगा आदमी हूँ... माझ्या नादी लागू नका, संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना इशारा - Marathi News | I am a naked man ... don't follow my advice, I am a Shiv Sainik of Balasaheb Thackeray, Sanjay raut on ED notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मै नंगा आदमी हूँ... माझ्या नादी लागू नका, संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना इशारा

गेल्या दीड महिन्यांपासून सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) आमच्याकडून माहिती, कागदपत्रं मागितली आहे. आम्ही त्यांना आवश्यक माहिती देत आहोत. ईडीनं अद्याप तरी त्यांच्या नोटिशीत पीएमसी बँक घोटाळ्याचा उल्लेख केलेला नाही. ...

ईडीच्या आतल्या गोष्टी भाजपच्या माकडांना कशा कळतात?; संजय राऊतांचा सवाल - Marathi News | shiv sena mp sanjay raut attacks modi government and bjp over ed notice to his wife | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ईडीच्या आतल्या गोष्टी भाजपच्या माकडांना कशा कळतात?; संजय राऊतांचा सवाल

बायकांच्या पदराआडून वार करू नका; संजय राऊतांचा भाजपला इशारा ...

EDमुळे राज्यात राजकारण तापलं | Sanjay Raut, Anil Deshmukh, Kirit Somaiya on ED Notice | Maharashtra - Marathi News | ED heats up politics in the state | Sanjay Raut, Anil Deshmukh, Kirit Somaiya on ED Notice | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :EDमुळे राज्यात राजकारण तापलं | Sanjay Raut, Anil Deshmukh, Kirit Somaiya on ED Notice | Maharashtra

...

ईडीची नोटीस नेमकी कुठे अडकली?; राऊतांनी एका मिनिटात सांगितलं राज'कारण' - Marathi News | its politics shiv sena mp sanjay raut over ed notice to his wife | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :ईडीची नोटीस नेमकी कुठे अडकली?; राऊतांनी एका मिनिटात सांगितलं राज'कारण'

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ईडीचं समन्स; उद्या चौकशी होणार ...

संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स; पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरण - Marathi News | ED issues summons to Sanjay Raut's wife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने बजावले समन्स; पीएमसी बँकेचे घोटाळा प्रकरण

शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ  खडसे यांच्यानंतर आता ईडीने  राऊत यांच्याकडे मोर्चा वळविल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू  लागले आहेत ...

ED च्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, गाण्यातून व्यक्त केली भावना - Marathi News | Sanjay Raut's reaction after ED's notice, emotion expressed through song for bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED च्या नोटीसनंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, गाण्यातून व्यक्त केली भावना

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना दोन दिवसांपूर्वीच ईडीकडून नोटीस मिळाली आहे. यासंदर्भात खडसेंनी कबुली दिली असून बुधवारी आपण चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. ...