Gayatri Prajapati News : समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये खाणमंत्री राहिलेल्या गायत्री प्रजापती यांच्या अमेठी येथील निवासस्थान आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला होता. ...
भोसरी येथील भूखंड हा पत्नी मंदाकिनी यांनी खरेदी केला असून एकत्रित कुटुंब म्हणून कदाचित माझ्या नावाने ही नोटीस आली असेल. या प्रकरणात ही पाचवी चौकशी असल्याचे खडसेंनी सांगितले होते. ...
Sanjay Raut : मनसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची राऊत यांची वेळ आलीये की काय असं वाटत आहे. आम्हाला तुमची चिंता आहे. महापालिकेनंही आता प्रभादेवीजवळ मानसोपचार तज्ज्ञांचं कार्यालय सुरू करावं," असं म्हणत शेलार यांनी टोला लगावला. ...
Shiv Sena Criticize BJP : महाराष्ट्रातून भाजपाची इडा-पीडा गेल्यानंतर हे ईडी प्रकरण जोर धरू लागले आहे. म्हणजे ईडीचा वापर करून भाजपाविरोधकांना नमवण्याचे प्रयोग सुरू झाले आहेत. ...
Sanjay Raut : 4300 कोटी रुपयांच्या पीएमसी बँकेच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्यासाठी नवे समन्स बजावले असल्याचे ईडीच्या सुत्रांनी माहिती दिली. ...