लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबईतील बार, रेस्टॉरंट व अन्य व्यावसायिक आस्थापनांकडून वसुली करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी ईडीने देशमुख यांना समन्स बजावले. गेल्याच महिन्यात ईडीने या प्रकरणी १४ जणांवर आरोपपत्र दाखल केले. ...
Summons to Jacqueline Fernandez : जॅकलिनची चौकशी होत असल्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुकेश चंद्रशेखरनिगडित एका मनी लाँड्रिग प्रकरणात ही चौकशी सुरु आहे. ...
Rohit Pawar: राज्यातील ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर गैरव्यवहाराचे आरोप करत सरकारला जेरीस आणणाऱ्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांनी जोरदार घणाघात केला आहे. ...