५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला... कल्याण: रात्री ९.३० वाजल्यापासून वीज पुरवठा खंडीत, नागरिक त्रस्त, व्यवहार ठप्प, महावितरणकडून तांत्रिक बिघाड असल्याची माहिती अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले... अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले... तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
अंमलबजावणी संचालनालय FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
राज्यात वक्फ बोर्डाच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED)छापेमारी सुरू असल्याचं वृत्तसमोर आल्यानंतर सविस्तर माहिती देण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik on ED) यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ...
आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत वक्फ बोर्डावरील ईडीच्या छापेमारीवर मोठा खुलासा केला आहे. ...
ED Raid Aurangabad: मुंबई आणि नागपूरनंतर आता औरंगाबाद ईडीच्या रडारवर ...
ED Raids In Pune Waqf Board Land Case : विशेष म्हणजे वक्फ बोर्ड हे महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. ...
Nagpur News ७२५ कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्याच्या प्रकरणात ईडीने बुधवारी गांधी तलाव येथील इम्प्रेस मॉल आपल्या ताब्यात घेतला आहे. ...
भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्राथमिक तपास करून गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आहे. ...
ईडीने विशेष न्यायालयाच्या आदेशाच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका तातडीने उच्च न्यायालयात दाखल केली. ...
देशमुख हे १ नोव्हेंबर रोजी ईडीपुढे चौकशीला हजर राहिले. त्यांची १२ तास चौकशी करण्यात आली आणि १ नोव्हेंबरच्या मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. ...