लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

जॅकलिन, नोराला मिळालेल्या भेटवस्तू ईडी करणार जप्त; दोघी देणार सुकेशविरुद्ध साक्ष - Marathi News | jacklin husband name and nora fatehi gifts will be confiscated by ed Both will testify against sukesh chandrasekhar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जॅकलिन, नोराला मिळालेल्या भेटवस्तू ईडी करणार जप्त; दोघी देणार सुकेशविरुद्ध साक्ष

जॅकलिन फर्नांडिस व नोरा फतेही या दोघी अभिनेत्रींना सुकेश चंद्रशेखरने दिलेल्या अत्यंत महागड्या वस्तू ताब्यात घेण्याची कारवाई ईडी लवकरच सुरू करणार आहे. ...

“हे सगळं २०२४ पर्यंत चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”; संजय राऊत स्पष्टच बोलले - Marathi News | shiv sena sanjay raut criticized bjp and modi govt over ravindra waikar ed inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हे सगळं २०२४ पर्यंत चालेल, त्यानंतर उलटी गंगा वाहू लागेल”; संजय राऊत स्पष्टच बोलले

शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडीने चौकशी केल्याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर टीका केली. ...

"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा - Marathi News | kirit somaiya targets shiv sena leader ravindra waikar uddhav thackeray after ed enquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिसाब तो देना पडेगा;" रवींद्र वायकरांच्या ED चौकशीनंतर किरीट सोमय्यांचा निशाणा

Ravindra Waikar ED : सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. ...

शिवसेनेचा आणखी एक नेता ED च्या रडारवर, रात्रीतच तब्बल 8 तास चौकशी - Marathi News | Another Shiv Sena leader interrogated by ED for 8 hours in mumbai office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचा आणखी एक नेता ED च्या रडारवर, रात्रीतच तब्बल 8 तास चौकशी

किरीट सोमैया यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर वायकर यांची चौकशी केल्याचे समजते. वायकर यांनी ईडीकडे काही कागदपत्रेही सादर केली आहेत. ...

ईडीची मोठी कारवाई! युनिटेकचे प्रमोटर्स अजय चंद्रा, संजय चंद्रा यांना अटक - Marathi News | Unitech promoters Ajay Chandra and Sanjay Chandra arrested by ED | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची मोठी कारवाई! युनिटेकचे प्रमोटर्स अजय चंद्रा, संजय चंद्रा यांना अटक

ED arrests Unitech promoters in money laundering case : दिल्ली पोलीस आयुक्तांनी एक अहवाल तयार केला होता, ज्यात सुमारे ३६ तुरुंग अधिकारी चंद्रा बंधूंना कथितपणे मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. ...

Panama Papers Leak: ऐश्वर्या रॉयची ED च्या कार्यालयात तब्बल 5 तास चौकशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण - Marathi News | Panama Papers Leak issue Aishwarya Rai's 5 hour interrogation in ED's office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐश्वर्या रॉयची ED च्या कार्यालयात तब्बल 5 तास चौकशी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

ऐश्वर्या राय बच्चनला यापूर्वीही दोन वेळा बोलावण्यात आले होते. मात्र दोन्ही वेळा तिने नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती. पनामा पेपर्स लीकची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकासमोर तिने ही विनंती केली होती. ...

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ईडीने घेतली झाडाझडती - Marathi News | Senior police officers were taken away for seach by the ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची ईडीने घेतली झाडाझडती

राहुल श्रीरामे यांच्या पाठोपाठ जी. श्रीधर यांचीही चौकशी  ...

ईडीच्या उठसूठ वापराने किंमत कमी होईल; सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत - Marathi News | Excessive use of ED will reduce the cost; The Supreme Court's strong opinion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीच्या उठसूठ वापराने किंमत कमी होईल; सर्वोच्च न्यायालयाचे परखड मत

... मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याची किंमत राहणार नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले आहे. ...