लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Sanjay Raut: "पंडित नेहरूंना ई.डी.ची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल" - Marathi News | Sanjay Raut: "Some people's souls will calm down only after Pandit Nehru receives ED notice.", Sanjau raut on PM modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''पंडित नेहरूंना ई.डी.ची नोटीस पोहोचल्यावरच काही जणांचा आत्मा शांत होईल''

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून अनेकदा माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर टिका करतात ...

Raksha Khadse: खडसेंवरील 'ईडी'ची कारवाई अयोग्य; भाजप खासदार रक्षा खडसे यांचे मत - Marathi News | ED's action against Eknath Khadse is inappropriate says BJP MP Raksha Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंवरील 'ईडी'ची कारवाई अयोग्य; भाजप खासदार रक्षा खडसे यांचे मत

एकनाथ खडसे यांच्यावर झालेली 'ईडी'ची कारवाई ही अयोग्य असल्याचे म्हणत, भाजप खासदार रक्षा खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे... ...

कार्ती चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Possibility of arrest hanging over Karti Chidambaram; anticipatory bail rejected by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कार्ती चिदंबरम यांच्यावर अटकेची टांगती तलवार; अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला

Karti Chidambaram : ११ वर्षे जुन्या प्रकरणात सीबीआयने कार्तीची चौकशीही केली होती. ...

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीने राहुल गांधींना नव्याने बजावले समन्स; आता 'या' दिवशी हजर व्हावे लागणार - Marathi News | national herald case ed issues fresh summons to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने राहुल गांधींना बजावले नव्याने समन्स, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी 'या' दिवशी होणार चौकशी

National Herald Case : दोन दिवसांपूर्वी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशीसाठी ईडीने काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, त्यांचे पुत्र व काँग्रेस नेते राहुल गांधी या दोघांना चौकशीसाठी हजर राहण्याबद्दल समन्स बजावले होते. ...

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स; काँग्रेसची टीका - Marathi News | ED summons Congress Chief Sonia Gandhi and Congress Leader Rahul Gandhi in National Herald case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नॅशनल हेरॉल्डप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी यांना ईडीकडून समन्स; काँग्रेसची टीका

हे तर केंद्रातील मोदी सरकारचे कारस्थान; काँग्रेसची खरमरीत टीका ...

मालमत्ता शांततेत रिकाम्या करा; एकनाथ खडसेंना बजावली ईडीने नाेटीस - Marathi News | Empty the property peacefully; NCP Leader Eknath Khadse was warned by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मालमत्ता शांततेत रिकाम्या करा; एकनाथ खडसेंना बजावली ईडीने नाेटीस

या नोटिशीनुसार, या जागा रिकाम्या झाल्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होईपर्यंत या मालमत्ता पूर्णपणे ईडीच्या ताब्यात राहतील. ...

"सत्येंद्र जैन देशभक्त, त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केलं जावं"; अरविंद केजरीवालांची मागणी - Marathi News | Delhi cm Arvind Kejariwal says Satyendar Jain is patriot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्येंद्र जैन देशभक्त, त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केलं जावं"; अरविंद केजरीवालांची मागणी

Arvind Kejariwal And Satyendar Jain : सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून अटक करण्यात आली आहे. हवाला केस प्रकरणी सत्येंद्र जैन यांची ईडीकडून याआधीपासूनच चौकशी सुरू होती. ...

ED summons Sonia Gandhi : सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स - Marathi News | Sonia and Rahul Gandhi's troubles escalate, ED summons issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया आणि राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, ईडीने बजावले समन्स

ED summons Sonia Gandhi And Rahul Gandhi : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राच्या मालकीच्या पक्ष-प्रचारित यंग इंडियनमधील कथित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीसाठी नुकताच हा गुन्हा दाखल करण्यात आला. ...