लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

Sanjay Raut: ती तीन कारणं, ज्यांच्या आधारावर संजय राऊतांना सुनावली जाऊ शकते १४ दिवसांची ईडी कोठडी - Marathi News | Sanjay Raut: The three grounds on which Sanjay Raut can be sent to 14-day ED custody | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ती तीन कारणं, ज्यांच्या आधारावर राऊतांना सुनावली जाऊ शकते १४ दिवसांची ईडी कोठडी

Sanjay Raut Arrest Update: मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी दिवसभर चाललेल्या चौकशीनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. एक हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांनी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे. ...

Sanjay Raut Arrested: संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार दिल्लीत दाखल; ईडी कारवाईवर मोघमच बोलले, म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over ed arrest shiv sena sanjay raut in patra chawl case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार दिल्लीत दाखल; ईडी कारवाईवर मोघमच बोलले, म्हणाले...

Sanjay Raut Arrested: शरद पवारांनी संजय राऊतांवरील ईडी कारवाईबाबत अधिक बोलणे टाळल्याचे सांगितले जात आहे. ...

संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव; दीपक केसरकर म्हणतात... - Marathi News | The source of every money has to be shown and it will be with MP Sanjay Raut, said Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राऊतांच्या घरी सापडलेल्या १० लाखांच्या बंडलावर एकनाथ शिंदेंचं नाव; केसरकर म्हणतात...

आता शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

Eknath Shinde : रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा - Marathi News | Eknath Shinde attack on Shivsena MP Sanjay Raut after the arrested by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोज सकाळी 8 वाजता वाजणारा भोंगा बंद झालाय, संजय राऊतांच्या अटकेनंतर एकनाथ शिंदेंचा निशाणा

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे. सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झालाय, तो आत गेलाय, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ...

"बाळासाहेबही म्हणाले असतील...शाब्बास संजय"; केदार दिघेंची राऊतांसाठी खास पोस्ट - Marathi News | Shiv Sena leader Kedar Dighe has tweeted after the arrest of Shiv Sena MP Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेबही म्हणाले असतील...शाब्बास संजय"; केदार दिघेंची राऊतांसाठी खास पोस्ट

शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेचे नेते केदार दिघे यांनी ट्विट केलं आहे. ...

"शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले, त्याचीच फळे भोगत आहेत" - Marathi News | CM Eknath Shinde Rebel group mla Sanjay Shirsat reaction on Sanjay raut arrested by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना फोडण्याचं पाप संजय राऊतांनी केले, त्याचीच फळे भोगत आहेत"

अनेक कडवट शिवसैनिक ज्यांना पक्षात काही मिळालं नाही. ते बाळासाहेबांना दैवत म्हणून जगले आज त्या शिवसैनिकांना त्रास होतोय. संजय राऊतांसारखे लोक अशा कडवट शिवसैनिकांना विकायला निघाले असं शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं. ...

Sanjay Raut: “संजय राऊत लवकरच बाहेर येतील, कायद्याचे राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे” - Marathi News | shiv sena mp anil desai said we faith on the law sanjay raut will come out earliest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजय राऊत लवकरच बाहेर येतील, कायद्याचे राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे”

Sanjay Raut: विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रकार सुरू असून, ईडीच्या कारवाया लोकशाहीला धरून नसल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...

दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संजय राऊत कुणाला भेटले?; किरीट सोमय्यांचा दावा - Marathi News | Who did Sanjay Raut meet in a five star hotel in Dubai?; The claim of BJP Kirit Somayya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबईच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संजय राऊत कुणाला भेटले?; किरीट सोमय्यांचा दावा

उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये गेला आहे आणि आता डाव हात अनिल परबही जातील असं किरीट सोमय्या म्हणाले. ...