लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

वर्षा राऊतांची १० तास चौकशी; पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती - Marathi News | Varsha Raut's 10-hour interrogation; questions from ED in Patra Chaal redevelopment scam case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षा राऊतांची १० तास चौकशी; पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून प्रश्नांची सरबत्ती

वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची शनिवारी ईडी कार्यालयात समोरासमोर चौकशी झाल्याचे समजते. ...

Varsha Sanjay Raut at ED Office: वर्षा राऊत ईडी कार्यालयात; संजय राऊतांना समोरा समोर बसवून चौकशीची शक्यता - Marathi News | Varsha Sanjay Raut at ED Office: Possibility of interrogating Sanjay Raut face to face | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वर्षा राऊत ईडी कार्यालयात; संजय राऊतांना समोरा समोर बसवून चौकशीची शक्यता

५५ लाख रुपये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. ...

ईडीने छापेमारीत जप्त केलेल्या सोन्या-चांदीचं पुढे काय होतं? - Marathi News | What happens next to the gold and silver seized by ED in raids? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीने छापेमारीत जप्त केलेल्या सोन्या-चांदीचं पुढे काय होतं?

अनेक सेलिब्रेटी, बडे नेते तसेच उद्योगपतींच्या घरी ईडीने कारवाई करून लाखोंची संपत्ती जप्त केली आहे. ...

रडायचं नाही लढायचं! ईडी कोठडीतून संजय राऊतांचं विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र - Marathi News | Don't cry but fight! Sanjay Rauta's letter to opposition leaders from ED custody | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रडायचं नाही लढायचं! ईडी कोठडीतून संजय राऊतांचं विरोधी पक्षातील नेत्यांना पत्र

पत्रा चाळ पुनर्विकास प्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांच्या झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले. ...

संजय राऊत यांच्या पत्नीची आज ईडी चौकशी - Marathi News | ED interrogation of Sanjay Raut's wife Varsha Raut today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊत यांच्या पत्नीची आज ईडी चौकशी

५५ लाख रुपये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. ...

ईडीचा दुरुपयोग; संसदेमध्ये गोंधळ; कामकाज चालू असताना खरगेंना ईडीचे समन्स - Marathi News | Abuse of ED; Confusion in Parliament; ED summons to Kharge during proceedings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडीचा दुरुपयोग; संसदेमध्ये गोंधळ; कामकाज चालू असताना खरगेंना ईडीचे समन्स

लोकसभा, राज्यसभा दिवसभरासाठी स्थगित ...

अर्पिताकडे होत्या LIC च्या तब्बल ३१ पॉलिसी! सर्व पॉलिसीमध्ये एकच नॉमिनी, नाव होतं... - Marathi News | arpita mukherjee partha chatterjee lic policy scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्पिताकडे होत्या LIC च्या तब्बल ३१ पॉलिसी! सर्व पॉलिसीमध्ये एकच नॉमिनी, नाव होतं...

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या चौकशीची व्याप्ती आता वाढत जात आहे. दररोज नवनवे खुलासे होऊ लागले आहेत. ईडीच्या कोठडीत असलेल्या अर्पिता मुखर्जीच्या बाबतीत आता आणखी एक खुलासा झाला आहे. ...

४ सोन्याचे हार अन् चेनवर लिहिलं 'हे' इंग्रजी अक्षर; ईडीला सापडलं ८ किलो सोनं - Marathi News | 4 gold necklaces and chains inscribed with the English letter 'A'; ED found 8 kg gold at Arpita Mukherjee | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ सोन्याचे हार अन् चेनवर लिहिलं 'हे' इंग्रजी अक्षर; ईडीला सापडलं ८ किलो सोनं

पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांच्यात १० वर्षापूर्वीची ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे. ...