लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय

Enforcement directorate, Latest Marathi News

बँक गैरव्यवहार प्रकरण; पिंपरीत ईडीचे दोन ठिकाणी छापे - Marathi News | ED raids at two locations in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बँक गैरव्यवहार प्रकरण; पिंपरीत ईडीचे दोन ठिकाणी छापे

या कारवाईत बँकेशी संबंधित काही व्यक्ती व त्यांच्या नातेवाईकांची तसेच इतरांची चौकशी करण्यात आली. पण... ...

पत्राचाळ घोटाळा: ईडीकडून गोव्यात मालमत्ता जप्त - Marathi News | patrachal scam ed seizes property in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्राचाळ घोटाळा: ईडीकडून गोव्यात मालमत्ता जप्त

अंमलबजावणी खात्याकडून मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेडची उत्तर गोव्यातील मालमत्ता जप्त केली आहे. ...

पत्राचाळप्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील मालमत्ता ईडीकडून जप्त - Marathi News | Property of Wadhawan brothers in Goa seized by ED in case of correspondence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्राचाळप्रकरणी वाधवान बंधूंची गोव्यातील मालमत्ता ईडीकडून जप्त

मालमत्तेमध्ये १,२५० चौरस मीटर आणि १५,३०० चौरस मीटर क्षेत्रफळाच्या दोन भूखंडांचा समावेश असून याची किंमत ३१ कोटी ५० लाख रुपये इतकी आहे. ...

ईडीने वर्षभरात नोंदविले ५०५ टक्के अधिक गुन्हे - Marathi News | ED registered 505 percent more crimes during the year | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीने वर्षभरात नोंदविले ५०५ टक्के अधिक गुन्हे, आठ वर्षांत ९५ हजार कोटींची मालमत्ता जप्त

आठ वर्षांत तब्बल ९५ हजार कोटींची मालमत्ता जप्त ...

सहकारी बँक फसवणूक प्रकरण: 'ईडी'कडून मॅग्नम स्टीलच्या भागिदारांची रत्नागिरीतील शेतजमीन जप्त - Marathi News | ED seizes agricultural land of Magnum Steel partners in Ratnagiri in Seva Vikas Cooperative Bank fraud case | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सहकारी बँक फसवणूक प्रकरण: 'ईडी'कडून मॅग्नम स्टीलच्या भागिदारांची रत्नागिरीतील शेतजमीन जप्त

रत्नागिरी : सेवा विकास सहकारी बँकेतील फसवणूक प्रकरणी ईडीकडून राज्यात कारवाई सुरू आहे. यात सहा कोटी ६९ लाखांची मालमत्ता ... ...

झटपट कर्ज अन् ग्राहकांना ताप; पेटीएमसह इतर ॲप्सवर ईडीचा दंडुका; १०६ कोटी रुपये जप्त - Marathi News | ED has seized Rs 106 crore in the bank accounts of the apps. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झटपट कर्ज अन् ग्राहकांना ताप; पेटीएमसह इतर ॲप्सवर ईडीचा दंडुका; १०६ कोटी रुपये जप्त

चिनी उद्योगपतींचे नियंत्रण असलेल्या या मोबाइल ॲपवर झटपट ऑनलाइन कर्ज देऊन लोकांना त्रास दिल्याचा आरोप आहे. ...

देशातील '१०० पॉवरफुल'च्या यादीत मोदी नं १, राहुल गांधींसह ED च्या प्रमुखांनाही स्थान - Marathi News | In the list of '100 powerful' in the country Modi No. 1, along with Rahul Gandhi the head of ED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील '१०० पॉवरफुल'च्या यादीत मोदी नं १, राहुल गांधींसह ED च्या प्रमुखांनाही स्थान

या यादीत काँग्रेस नेते राहुल गांधी १५ व्या क्रमांकावर असून अरविंद केजरीवाल हे १६ व्या स्थानी आहेत ...

हसन मुश्रीफांना ईडी अटक करणार का?; फैसला ५ एप्रिलला होणार - Marathi News | Will ED Arrest Hasan Mushrif?; The verdict will be on April 5 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हसन मुश्रीफांना ईडी अटक करणार का?; फैसला ५ एप्रिलला होणार

पुढील आदेश येईपर्यंत मुश्रीफ यांना ईडीच्या कारवाईपासून न्यायालयाने अंतरिम संरक्षण दिले आहे. ...