लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

Hatkanangle LokSabha Constituency: माझी ईडीमार्फत चौकशी करा; 'ती' पोस्ट व्हायरल होताच राजू शेट्टींनी दिले आव्हान - Marathi News | Inquire me through ED; Raju Shetty gave a challenge as soon as the post went viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Hatkanangle LokSabha Constituency: माझी ईडीमार्फत चौकशी करा; 'ती' पोस्ट व्हायरल होताच राजू शेट्टींनी दिले आव्हान

इचलकरंजीचे पाणी राजकारणात अडकले ...

अरविंद केजरीवालांची न्यायालयाकडे विशेष मागणी, ED चा विरोध, न्यायालयात नेमकं काय घडलं? - Marathi News | Arvind Kejriwal's special demand to the court, ED's opposition, what actually happened in the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांची न्यायालयाकडे विशेष मागणी, ED चा विरोध, न्यायालयात नेमकं काय घडलं?

यावेळी ईडीने केजरीवाल यांच्या या मागणीला विरोध केला. केजरीवाल यांची कारागृहातूनच सरकार चालविण्याची इच्छा आहे. यामुळे त्यांना कारागृहात स्पेशल ट्रीटमेंट दिली जाऊ शकत नाही, असे ईडीने म्हटले आहे. ...

केजरीवालांना कट रचून अटक, दबावाखाली जबाब नोंदविण्यास भाग पाडले; संजय सिंह यांचा आरोप - Marathi News | Arrested by conspiracy, Arvind Kejriwal forced to testify under duress; Allegation of Sanjay Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांना कट रचून अटक, दबावाखाली जबाब नोंदविण्यास भाग पाडले; संजय सिंह यांचा आरोप

Arvind Kejriwal News: दिल्ली मद्य धोरण प्रकरणात भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा हात असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण या प्रकरणात कारस्थान रचून अटक करण्यात आल्याचा आरोप शुक्रवारी आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते खासदार संजय सिंह यांनी केला. ...

हेमंत सोरेन यांची ३१ कोटींची जमीन ‘ईडी’ने केली जप्त - Marathi News | Hemant Soren's land worth 31 crores has been confiscated by 'ED' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन यांची ३१ कोटींची जमीन ‘ईडी’ने केली जप्त

Hemant Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात येणारी ८.८६ एकर जमीन ‘ईडी’ने जप्त केली आहे. जमिनीची किंमत ३१ कोटी रुपये आहे.  ...

अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून - Marathi News | The decision on Arvind Kejriwal's petition is reserved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांच्या याचिकेवरील निर्णय ठेवला राखून

Arvind Kejriwal : दिल्ली मद्य धोरण प्रकरणात ईडीने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. ...

Sanjay Singh : “केजरीवालांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू, दिल्लीतील 2 कोटी जनता भाजपाला अश्रूंचं देईल उत्तर” - Marathi News | AAP Sanjay Singh emotional after meets Arvind Kejriwal wife Sunita Kejriwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केजरीवालांच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू, दिल्लीतील 2 कोटी जनता भाजपाला अश्रूंचं देईल उत्तर”

AAP Sanjay Singh : संजय सिंह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. सुनीता यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला. ...

CM अरविंद केजरीवालांचे आणखी एक पत्र पत्नीने वाचले, पण 'त्या' फोटोने लक्ष वेधले... - Marathi News | Kejriwal's photo with Bhagat Singh and Dr. Ambedkar's photo; Another letter sent from prison | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM अरविंद केजरीवालांचे आणखी एक पत्र पत्नीने वाचले, पण 'त्या' फोटोने लक्ष वेधले...

शहीद भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अरविंद केजरीवालांचा फोटो लावण्यात आला आहे. ...

AAP नेते संजय सिंह यांची तिहारमधून सुटका; म्हणाले-'तिहारचे कुलूप तुटणार अन् केजरीवाल...' - Marathi News | AAP leader Sanjay Singh released from Tihar after six month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP नेते संजय सिंह यांची तिहारमधून सुटका; म्हणाले-'तिहारचे कुलूप तुटणार अन् केजरीवाल...'

आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह सहा महिन्यानंतर तिहारमधून बाहेर आले. ...