शहरी भागातील अतिक्रमणधारकांना लीजपट्टे वाटपाची सुरुवात नेर येथून करण्यात आली आहे. पूर्वी केवळ ग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांनाच लिजपट्टे दिले जात होते. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी चौदा वर्षांपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता येथील अशोकनगरातील ...
महापालिकेच्या मालमत्तांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात येत असल्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला निदर्शनास आणून दिले. महापालिका आयुक्तांनीही नगरसेवकांच्या सुरात सूर मिसळत या विभागावर तीव्र नाराजी दर्शवीत लवकरच कालबद ...
शनिवारी सकाळी ११ वाजल्यापासून हिंजवडीतील शिवाजी चौकापासून वाकड रस्त्यावरील डीमार्ट तुळजा भवानी मंदिरापर्यंत सुमारे शंभरहून अधिक अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. ...
शहरातील नेताजी चौकात चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा होता. याबाबत व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात नगरपरिषदेची बाजू मान्य ठरवित शहराच्या सुशोभिकरणासाठी या चौकातील अतिक्रम काढण्यात आले. शुक्रवारी सकाळी या परिसरात बुलडोजर फिरविण्यात ...
पवनी तालुक्यातील चिचाळ येथील बाजार चौकातील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बाजाराला व बैलाचा सण पोळ्याला अडचण निर्माण होते. ग्रामपंचायतने अनेकदा नोटीस बजावूनही अतिक्रमणधारक कानाडोळा करीत असल्याने ग्रामपचांयतने बाजारात आलेले टिनाचे शेड व बाजारात ठेवण्यात आलेल ...
महापालिकेने नागपूर शहराच्या गौरवशाली इतिहाची साक्ष असलेल्या नाग नदीचे सौंदर्यीकरण करण्याची तयारी केली आहे. यासाठी नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या १५ मीटर क्षेत्रातील घरे, दुकाने व प्रतिष्ठान हटविण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना ...
गेल्या काही दिवसापासून शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची बंद असलेली मोहीम सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आली. परंतु नासुप्रच्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागते. उत्तर नागपुरातील इंदिरा मातानगर येथील अनधिकृ त धार्मिक स्थळ तोडण्याला ...