एटापल्ली पंचायत समितीच्या जागेसमोर वर्षानुवर्ष असलेले अतिक्रमण प्रभारी संवर्ग विकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या धाडसी पावलामुळे हटविण्यात आले आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशान्वये शहरातील विविध ठिकाणी असलेले धार्मिक अतिक्रमण हटविण्याची कारवाई नासुप्रतर्फे सुरू आहे. सोमवारी उत्तर नागपुरातील सहा अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली. ...
ग्रामीण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर शासन निर्णयाची राज्यभर अंमलबजावणी होत असतानाच शहरी भागातील नागरिकांनाही सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत बेघरांचा लाभ मिळणार आहे. ...
गंजमाळ येथे फर्निचर विक्रेत्यांनी रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या टेबल खुर्च्या सोफासेट आणि अन्य साहित्य महापालिकेच्या धडक कारवाईत अतिक्रमण विरोधी पथकाने जप्त केले. त्यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहे. ...