शहरातील महापालिकेच्या मिळकतीत चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना विरोध नाही; मात्र महापालिकेच्या मिळकतीचा परस्पर ताबा घेऊन त्यावर अतिक्रमणे करणाºया तसेच मोकळ्या भूखंडाचा स्थानिक नागरिकांना वापर करू न देणाऱ्यांना माझा विरोध आहे, ...
व्यापाऱ्यांनी रस्त्यावर केलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत पोलीस अधीक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेने अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. ...
शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसी ...
शहरातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायीकांनी अतिक्रमण केले असल्याने रस्ते अरुंद झाले असून दर तासाला वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र शहरातील मुख्य चौकात पाहायला मिळते. ...
शहरातील दारव्हा मार्गावर दोन्ही बाजूने असलेल्या अॅप्रोच रोडवर अनेक बड्या व्यावसायीकांनी अतिक्रमण केले होते. बुधवारी पालिकेच्या पथकाने हे अतिक्रमण हटविल्यराने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. ...
अलीकडे गुंतागुंतीच्या वाहतुकीमुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वच मार्गावर वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यातच मार्गावर वाढत चाललेले अतिक्रमण वाहतुकीच्या कोंडीला आणखीनच अडचणीत आणत आहे. ...