भगूर येथील रेल्वे बोगदापूल तयार करण्यासाठी अतिक्रमित टपऱ्या आणि मटणमार्केट काढण्यास भगूर नगरपालिका टाळाटाळ करीत असल्याने रेल्वेने पैसे परत देण्याचा इशारा दिला. त्यामुळे भगूर व्यापारी आणि भाजपा, मनसेसह विविध पक्षांनी भगूर कडकडीत बंद पाळत मुख्याधिकारी ...
नाशिक- सातपुर अंबड लिंकरोडवरील भंगार दुकाने आणि गोदामे दोनदा हटविण्यात आल्यानंतर देखील पुन्हा ते त्याच ठिकाणी उभे राहत असून यासंदर्भात शिवसेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी शुकवारी (दि.१९) होणाऱ्या महासभेत लक्षवेधी सूचना दिली आहे. महापालिकेच्या वतीने भ ...
शहराचा केंद्रबिंदू असलेल्या सीताबर्डीच्या मुख्य मार्गासह इतरही भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. विशेष म्हणजे, वर्षातून एक-दोन वेळा या भागात अतिक्रमणाची कारवाई होते, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. शुक्रवारी पुन्हा महानगरप ...
दिंडोरीरोडवरील मेरी रासबिहारी लिंकरोडवरील एका खासगी जागेत महापालिकेची कुठली परवानगी न घेता अनधिकृतपणे सुमारे २५ ते ३० दुकानांचे केलेले बांधकाम महापालिकेच्या अतिक्र मण विरोधी पथकाने शुक्रवार (दि.१२) दुपारी उद््ध्वस्त केले आहे. ...
गणेशपेठच्या मॉडेल मिल चाळीतील जीर्ण झालेल्या इमारती तोडण्यासाठी मनपाचे पथक मंगळवारी दुपारी कारवाईसाठी पोहचले. मात्र चाळवासीयांनी दाखविलेल्या आक्रमकतेमुळे मनपाच्या अतिक्रमण पथकाला परत जावे लागले. ...