शाहूपथ येथील मनपाच्या बिटको रुग्णालयाबाहेरील दोन औषध दुकानांचे बाहेरील वरच्या बाजूस लावलेले नामफलक व इतर दोन दुकानांचे पत्रे, लोखंडी ग्रीलचा दरवाजा मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने काढून टाकला. वाहतुकीला अडथळा ठरणारे रस्त्यावरील विक्रे ...
नजीकच्या कारला भागातील वनविभागाच्या सुमारे ३० एकर जागेवर नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे; पण ते अतिक्रमण झटपट काढण्यासाठी वनविभागाच्यावतीने प्रभावी पाऊल उचलण्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. ...
महापालिकेने सातपूर-अंबड लिंक रोडवरील भंगार दुकाने हटविण्यासाठी पुन्हा कारवाईचा बडगा उगारला असून, येथील सुमारे साडेतीनशे दुकाने हटविण्यासाठी संबंधित व्यावसायिकांना ४८ तासांची मुदत दिली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी स्थगनादेश लागू नसलेली आणि रोड व फूटपाथवर असलेली उर्वरित अनधिकृत धार्मिक स्थळे पाडण्यासाठी दोन आठवड्याची मुदत वाढवून दिली. ...