अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील लग्न सोहळ्यासाठी चित्रपटात शोभावे असे सेट उभारल्याने चर्चेत असलेल्या पंचवटीतील चव्हाणनगरच्या समोर असलेले ‘लंडन पॅलेस’ महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी (दि.२८) दुपारी जमीनदोस्त केले. अनेक प्रकारे दबाव आल्यानंत ...
नाशिकरोड पोलीस ठाण्यासमोर उड्डाणपुलाखाली वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जागेवर झालेले अतिक्रमण मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने हटवून त्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ...
रुंदीकरण होऊनही बहुतांश रस्ता अतिक्रमणकर्त्यांनीच कवेत घेतल्याचे चित्र आहे. रस्त्यालगत सद्यस्थितीत नालीचे बांधकाम केली जात आहे. हे पूर्णत: सदोष आहे. नालीचे बांधकाम सरळ नव्हे, तर नागमोडी पद्धतीने होत आहे. रस्त्यापेक्षा नाल्याच उंच झाल्या आहेत. घरे खाल ...
महानगरपालिका प्रशासनाने सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय हटविण्यासाठी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या भागातील व्यावसायिक संतप्त झाले असून, त्यांनी शनिवारी (दि. २४) इदगाह मैदान ते डॉ. बाब ...
सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा हटविण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या बांधकामांवर हातोडा पाडण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्याने शुक्रवारी अतिक्रमणाची पाहणी केली. ...
शाहूपथ येथील मनपाच्या बिटको रुग्णालयाबाहेरील दोन औषध दुकानांचे बाहेरील वरच्या बाजूस लावलेले नामफलक व इतर दोन दुकानांचे पत्रे, लोखंडी ग्रीलचा दरवाजा मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने काढून टाकला. वाहतुकीला अडथळा ठरणारे रस्त्यावरील विक्रे ...