शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या धाकाने ९० टक्के दुकानदारांनी आपले अतिक्रमण स्वत: काढले. दोन दिवसांत चांदूर रेल्वे नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन शहरात केवळ फेरफटका मारीत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. जुना मोटर स्टॅँड चौकात तसे ...
चंद्रपूर- घुग्घुस मुख्य रस्त्यावर सर्व्हीस रोडकरिता प्रावधान नसल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला व्यवसायिक लोकांनी आपली दुकाने थाटली आहे. त्यामुळे रात्रंदिवस चालत असलेल्या वाहतुकीमुळे व त्याच रस्त्यावर जड वाहने उभी राहत आहे. एकेर ...
माता कचेरीनजीक असलेली ‘मी मराठी’ ही खानावळसुद्धा विनापरवानगी सुरू असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. या खानावळीचे बांधकामही लक्ष्मीनगर झोनच्या अधिकाऱ्यांनी पाडले. ...
गेल्या काही वर्षांपासून हिंगणा टी-पॉईंट येथे एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या आंगन गजाली या रुफ टॉप रेस्टारंटचे सर्वच अवैध बांधकाम तोडले आणि संचालकावर १५ हजार १५ रुपयांचा दंडही ठोठावला. ...
महापालिकेच्या आसीनगर झोन क्षेत्रातील कामठी रोडवरील इंदोरा येथील शैलेंद्र शाहू व इतर नऊ वहीवाटदार मे. विदर्भ डिस्ट्रीलर्स व पार्टनर आसवी निदशॉ बापूना व अन्य ११ नी केलेले गोडावूनचे अनधिकृत बांधकाम महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबी व टिप्परच्य ...
तेलंखेडी, रामनगर येथील हनुमान मंदिर परिसरात मागील तीन वर्षापासून अतिक्रमण करून बांधण्यात आलेले डेकोरेशन मालकाचे शेड बुधवारी मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने तोडले. ...