तक्रारीनुसार, ग्राम मोहाडी येथे गट क्रमांक १२५, आराजी २.१२ हेक्टर आरक्षेत्राचे शासकीय तलाव आहे. या तलावातील पाण्यापासून खरीप भात पिकाकरीता ५० एकर शेत जमिनीला पाणी पुरवठा होतो. अशा शासकीय तलावाच्या जमिनीत सरपंच रजनी धपाडे व त्यांचे पती अरविंद धपाडे या ...
चलेजाव आंदोलनाच्या चळवळीच्या बंडाळीत आष्टी, खरांगणा मोरांगणा , आर्वी परिसराचेही मोठे योगदान होते. या चळवळीत अनेकांना हौतात्म्य आले. त्यांच्या स्मरणार्थ आर्वीत पाच महत्त्वाच्या ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी अक्षय वट लावण्यात आले. नागपंचमीच्या दिवशी लावलेल ...
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. पण, वर्धा जिल्हा ग्रीनझोनमध्ये असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत काही दुकानांसह भाजीपाला विक्री सुरू करण्यात आली. पण, जिल्ह्यातील हिवरा तांडा येथे मृत महिलेचा कोरोना ...
तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेताला जंगल लागून आहे. जंगलावर अतिक्रमण करण्यासाठी जवळपासचे शेतकरी जंगलातील झाडाच्या खोडाजवळ चारही बाजुने साल काढतात. त्यामुळे वरच्या भागाला अन्नद्रव्यांचा पुरवठा होत नाही. परिणामी काही दिवसांनी सदर झाड पूर्णपणे वाळू ...
गांधीटोला (सालईटोला) येथील डॉ. भूवन शंकर मेंढे यांची वडिलोपार्जित शेतजमीन गट नं.१८५ वनविभागाच्या जमिनीला लागून आहे. सदर शेतजमिनीत वाघनदीवर अधिकृत विद्युतपंप बसवून सिंचनाची सोय केली आहे. याच जमिनीत सिंहना, पळस, निंब व इतर झाडे लावली आहेत. ४ एप्रिलला ग ...
नाशिक- आधीच संचारबंदी त्यात ना फेरीवाला क्षेत्रात हातगाडी लावून फळे विक्र ी करणाऱ्या महिलेस अतिक्र मण पथकाने हटवण्याचा प्रयत्न केला असता तीने गोंधळ घातला आणि आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या निवासस्थानासमोर भाजीपाला फेकून संताप घातला. दरम्यान, याप्रकरणात ...
धंतोली झोनच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शुक्रवारी महात्मा फुले मार्केट व शहीद मैदान परिसरातील अनधिकृत बाजारात २१ फळविक्रे त्यांनी उभारलेले टिनाचे शेड हटविले, तसेच फूटपाथवरील अतिक्रमण हटविले. ...