एळकोट : अतिक्रमणांमुळे प्रत्येक रस्त्याचा आकार बदलला. प्रत्येक रस्त्याला स्वत:ची एक लय प्राप्त झाली. ओळख निर्माण झाली. म्हणजे हा रस्ता कोणता, असे लक्षात ठेवण्याची गरज नाही. शिवाय हातगाड्यांवरील फळ-भाजीपाल्यांनी, दुकानातील सामानाने एक रंगसंगती तयार के ...
गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारांचे अड्डे झालेले पानठेले आणि खाद्यपदार्थांची दुकाने संपविण्याची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून महापालिकेच्या मदतीने अशा अड्ड्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. ...
अनधिकृत बांधकाम धारकांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात बीड पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी बीड शहर पोलिसांना मंगळवारी पत्र दिले होते. केवळ पालिका व पोलिसांचा समन्वय नसल्याने २४ तासानंतरही गुन्हा दाखल झालेला नव्हता. ...
फुटाळा तलाव परिसरातील व नगरसेवक कमलेश चौधरी यांच्या घरालगतच्या कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारण्यात आलेले अनधिकृत मंदिर मंगळवारी अतिक्रमण विरोधीपथकाने हटविले. ...