...त्यातून मुंबई शहरासह कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, पालघर आणि अलिबाग भागांतील एमएमआरडीएच्या हद्दीतील अनधिकृत बांधकामांना आळा बसण्याची आशा व्यक्त केली जात आहे. ...
महापालिकेची दिलेली कबुली पाहता सुनियोजित नवी मुंबईत ही बांधकामे झालीच कशी, ती कोणाच्या आशीर्वादाने उभी राहिली, त्यांना वीज, पाणी, मिळाले कसे? त्यांना मालमत्ता कर लावण्यासाठी चौरस फुटाप्रमाणे दर कोण वसूल करतो? असे प्रश्न निर्माण होतात. ...
१९ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या याचिकेत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या बंगल्यावर कारवाईचे धारिष्ट्य पालिका दाखविणार का, असा सवाल उपस्थित केला आहे. ...