लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इमरान हाश्मी

इमरान हाश्मी

Emraan hashmi, Latest Marathi News

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.
Read More
'हरामी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, इमरान हाश्मीच्या लूकची होतेय सर्वत्र चर्चा - Marathi News | The first look release of the movie 'Harami', Imran Hashmi's look is being discussed everywhere | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हरामी' चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज, इमरान हाश्मीच्या लूकची होतेय सर्वत्र चर्चा

अभिनेता इमरान हाश्मीचा आगामी चित्रपट हरामीचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. ...

दिलदार सुपरस्टार! इमरान हाश्मीच्या मुलाला कॅन्सर झाल्यावर अक्षय मदतीसाठी आला होता धावून! - Marathi News | Akshay Kumar offer help to Emraan Hashmi when his son diagnosed with cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलदार सुपरस्टार! इमरान हाश्मीच्या मुलाला कॅन्सर झाल्यावर अक्षय मदतीसाठी आला होता धावून!

इमरानने लिहिले की, तो अक्षयला पहिल्यांदा ईदच्या पार्टीला भेटला होता. तिथेच 'वन्स अपॉन टाइन इन मुंबई २' बाबत बोलणं झालं होतं. मजेदार बाब ही आहे की, अक्षय कुमार जी भूमिका साकारत होता ती भूमिका प्रीक्वलमध्ये इमरान हाश्मीने साकारली होती. ...

इमरान हाश्मीची नायिका बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक - Marathi News | Imran Hashmi's heroine is making a comeback in Bollywood after a long time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीची नायिका बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये करतेय कमबॅक

इमरान हाश्मीची नायिका बऱ्याच कालावधीनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करते आहे.  ...

'मर्डर'मधील इंटिमेट सीनवेळी इमरान हाश्मीचा स्वतःवरील सुटला ताबा, मग मल्लिका शेरावतने केले असे काही... - Marathi News | During the intimate scene in 'Murder', Imran Hashmi lost control of himself, then something like Mallika Sherawat did ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मर्डर'मधील इंटिमेट सीनवेळी इमरान हाश्मीचा स्वतःवरील सुटला ताबा, मग मल्लिका शेरावतने केले असे काही...

'मर्डर' चित्रपटातील इंटिमेट सीन शूट करतानाचा इमरान हाश्मीचा किस्सा खूप चर्चेत आला होता. ...

इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत  - Marathi News | Imran Hashmi's sister is this famous Bollywood actress, you will be surprised to know the name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इमरान हाश्मीची बहीण आहे बॉलिवूडची ही प्रसिद्ध अभिनेत्री, नाव समजल्यावर व्हाल चकीत 

इमरान हाश्मीची बहिण बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

ऐश्वर्या राय पहिल्यांदाच रागवली अमिताभ बच्चन यांच्यावर, हे आहे कारण - Marathi News | Is Aishwarya Rai Bachchan upset with Amitabh Bachchan for working with Emraan Hashmi? PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या राय पहिल्यांदाच रागवली अमिताभ बच्चन यांच्यावर, हे आहे कारण

अमिताभ ऐश्वर्याला त्यांच्या सुनेप्रमाणे नव्हे तर मुलीप्रमाणेच वागवतात. पण एका कारणामुळे चक्क ऐश्वर्या त्यांच्यावर रागवली आहे. ...

इम्रान हाश्मी आणि या अभिनेत्रीच्या अफेअरची रंगली होती चर्चा, ही आता आहे प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी - Marathi News | emraan hashmi geeta basra affair was famous at the time of The train movie PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इम्रान हाश्मी आणि या अभिनेत्रीच्या अफेअरची रंगली होती चर्चा, ही आता आहे प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी

इम्रानचे अफेअर एका अभिनेत्रीसोबत चांगलेच गाजले होते आणि ही अभिनेत्री आज एका प्रसिद्ध क्रिकेटरची पत्नी आहे. ...

बर्थडे स्पेशल : बॉलिवूडचा 'सिरीअल किसर' इमरान हाश्मीबद्दलच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल हैराण - Marathi News | Birthday Special: happy birthday Imran Hashmi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बर्थडे स्पेशल : बॉलिवूडचा 'सिरीअल किसर' इमरान हाश्मीबद्दलच्या 'या' गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल हैराण