२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता. सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली. Read More
Selfiee Twitter Review: ट्विटरवर अनेकांनी 'सेल्फी' या सिनेमाचा रिव्ह्यू शेअर केला आहे. काहींना सिनेमा आवडला आहे. पण बहुतांश लोकांची या सिनेमानं निराशा केली आहे. ...
Emraan Hashmi : इमरान शूटींग संपवून मार्केटमध्ये फिरत असताना काही अज्ञातांनी त्याच्यावर दगडफेक केली. या घटनेत इमरान जखमी झाल्याचं वृत्त आलं होतं. आता खुद्द इमरानने याबद्दल खुलासा केला आहे. ...