शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इमरान हाश्मी

२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत.  सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता.  सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले.  यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली.

Read more

फिल्मी : इमरान हाश्मीला ऑफर झाला होता 'आशिकी 2', स्क्रीप्ट आवडल्यानंतरही एका कारणाने दिला नकार

फिल्मी : नेपोटिझमवर भाष्य करणारी इमरान हाश्मीची नवीन वेबसीरिज 'शोटाइम', टीझर रिलीज

फिल्मी : 'सिनेमा धंदा नही, धर्म है साड्डा...', करण जोहरच्या 'शोटाइम' या वेबसीरिजचा टीझर आऊट

फिल्मी : 'इमरान हाश्मी मला भावासारखाच' अभिनेत्यासोबत इंटिमेट सीन्स देणाऱ्या तनुश्री दत्ताचं वक्तव्य चर्चेत

फिल्मी : ऐश्वर्या रायच्या व्हॅनिटी व्हॅनबाहेर दीड तास उभा होता इम्रान हाश्मी; कारण वाचून बसेल धक्का

फिल्मी : 'या' कारणामुळे इमरान हाश्मीने फिरवली बॉलिवूड पार्ट्यांकडे पाठ; ३० वर्षांपूर्वीच घेतला निर्णय

फिल्मी : शाहरुख खानची बर्थडे पार्टी इम्रान हाश्मीने अर्ध्यातच सोडली; वाचा का?

फिल्मी : पाकिस्तानी इम्रान हाश्मीच्या प्रेमात; 'हा' चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये झाली होती गर्दी

सखी : कतरिनाला 'टॉवेल फाईट'मध्ये टफ पंगा देणारी 'ती' अभिनेत्री नक्की कोण? तिची एवढी सोशल मीडियात चर्चा का?

फिल्मी : 'टाइगर ३'मधील इमरान हाश्मीचे कापले सीन?, या अभिनेत्याने केला दावा - रागावलाय टाइगरचा व्हिलन