२४ मार्च १९७९ मध्ये मुंबईत इमरान हाश्मीचा जन्म झाला. सुप्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक महेश भट्ट आणि मुकेश भट्ट हे इमरानचे मामा आहेत. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. २००२ मध्ये विक्रम भट्ट यांच्या ‘राज’ सिनेमाचा इमरान सहाय्यक दिग्दर्शक होता. सन २००३ मध्ये ‘फूटपाथ’या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केले. यातील इमरानच्या अभिनयाची बरीच प्रशंसा झाली. पण २००४ मध्ये आलेल्या ‘मर्डर’ चित्रपटाने इमरानला खरी ओळख मिळवून दिली. Read More
इमरान हाश्मीने ब-याच दिवसांपूर्वी ‘कॅप्टन नवाब’ या चित्रपटाची घोषणा केली होती. पण घोषणा झाली आणि तिथेच विरली. मधल्या काळात या चित्रपटाबद्दलच्या चर्चाही थांबल्या. ताज्या बातमीनुसार, इमरानचा हा चित्रपट थंडबस्त्यात गेला आहे. ...
दिग्दर्शक सौमिक सेन यांनी शिक्षण क्षेत्रात कशाप्रकारे फसवणूक सुरू आहे, भ्रष्टाचाराची कीड ज्ञानगंगेला प्रदूषित करत आहे आणि शिक्षण क्षेत्रात माफियांची घुसखोरी झाली आहे याचं प्रतिकात्मक चित्र मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ...
सुरूवातीला ‘चीट इंडिया’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले होते. पण सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या शीर्षकावर तीव्र आक्षेप नोंदवत, ते बदलण्याचे आदेश दिले. ...