व्यवसाय बंद पडल्याने किंवा उद्योग बंद पडल्याने अनेक कर्मचाऱ्यांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत मार्च ते डिसेंबर या काळात कुणाचा नोकरी गेली तर अशा कर्मचाऱ्यांना सरकारकडून बेरोजगारी भत्ता देण्यात येणार आहे. ...
कोरोना विषाणूचा फैलाव आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत असंघटित क्षेत्रातील कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींची सामाजिक सुरक्षा निश्चित करण्यासाठी मोदी सरकार एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ...