लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

राेजगाराची ‘दिवाळी’; वर्षभरात १४ टक्के वाढ, मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये दिसली ७ टक्क्यांची घट - Marathi News | Rejgara's 'Diwali'; A year-on-year growth of 14 per cent, however, witnessed a decline of 7 per cent in the month of August | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राेजगाराची ‘दिवाळी’; वर्षभरात १४ टक्के वाढ, मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये दिसली ७ टक्क्यांची घट

ऑगस्ट महिन्याअखेर संपलेल्या १२ महिन्यातील आकडेवारीनुसार राेजगार निर्मितीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झालेली आहे. मात्र, त्यास ऑगस्टमध्ये ब्रेक लागला. नाेकऱ्यांचे प्रमाण ७.१ टक्क्यांनी घटले आहे. ...

कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदर वाढणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती - Marathi News | Will the interest rate on employees' PF amount increase Big information given by the Union Minister | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेवरील व्याजदर वाढणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिली मोठी माहिती

पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएफ खात्यावरील व्याजदरात वाढ करण्याबाबत केंद्रीय मंत्र्यांनी मोठे विधान केले आहे. ...

'आम्ही नागरिकांच्या रक्षणासाठीच काम करतो...' आमची दिवाळी ड्युटीवरच - Marathi News | We work for the protection of citizens Our Diwali on duty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आम्ही नागरिकांच्या रक्षणासाठीच काम करतो...' आमची दिवाळी ड्युटीवरच

अत्यावश्यक नागरी सेवांमधील कर्मचाऱ्यांना खरोखरच सणासुदीच्या काळात रजाही घेता येत नाही ...

Pension: ...तर कर्मचाऱ्यांना मिळणार नाही पेन्शन आणि ग्रॅच्युइटी, मोदी सरकारने बदलला नियम - Marathi News | ... so employees will not get pension and gratuity, Modi government has changed the rule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर कर्मचाऱ्यांना मिळणार नाही पेन्शन आणि ग्रॅच्युइटी, मोदी सरकारने बदलला नियम

Pension: केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना एक सक्त ताकीद दिली असून, कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना निवृत्तीनंतर पेन्शन आणि ग्रॅच्युइटीपासून वंचित राहावे लागेल. ...

Job Alert: दिवाळी रोजगाराची! पंतप्रधान मोदी तरुणांना देणार 75000 नोकऱ्या, या दिवशी करणार घोषणा - Marathi News | Job Alert Prime Minister Narendra Modi will give 75000 jobs to youth, will announce on this day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळी रोजगाराची! पंतप्रधान मोदी तरुणांना देणार 75000 नोकऱ्या, या दिवशी करणार घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते तब्बल 75 हजार तरुणांना रोजगाराचे गिफ्ट देणार आहेत... ...

तोल गेल्याने इमारतीवरून पडून ३० वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; बिल्डर, ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | Unfortunate death of 30 year old worker after falling from building due to loss of balance; Case registered against builder, contractor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोल गेल्याने इमारतीवरून पडून ३० वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; बिल्डर, ठेकेदारावर गुन्हा दाखल

बिल्डिंगच्या बाजूने सुरक्षा रक्षक नेट बांधले नव्हते ...

भरतीसाठी पैसे उकळणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याचे तडकाफडकी निलंबन; पुणे महापालिकेतील प्रकार - Marathi News | Hasty suspension of junior engineer who extorted money for recruitment; Type in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरतीसाठी पैसे उकळणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याचे तडकाफडकी निलंबन; पुणे महापालिकेतील प्रकार

सुमारे ५ ते १० लाख रुपये मागत असल्याची प्राथमिक माहिती समोर ...

फॉक्सॉन गुजरातला गेल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक सुखद वार्ता; मायक्रोसॉफ्ट कंपनी येणार - Marathi News | Good news for Pimpri-Chinchwadkars after Foxon moves to Gujarat; Microsoft company will come | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फॉक्सॉन गुजरातला गेल्यानंतर पिंपरी-चिंचवडकरांसाठी एक सुखद वार्ता; मायक्रोसॉफ्ट कंपनी येणार

पिंपरीत खरेदी केला भूखंड, मुद्रांक शुल्कापोटी १६ कोटी ४४ लाखांचा महसूल जमा ...