महागाई आटोक्यात आणण्यास मदत होईल, असे काहीही बजेटमध्ये नाही. किरकोळ महागाई अलीकडे थोडी कमी झाली आहे, ही वेगळी बाब आहे. पण ती अजूनही उच्च आहे आणि त्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. ...
सरळसेवेने नियुक्त कर्मचारी आणि पदोन्नत कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्याची जुनी मागणी होती. केंद्र सरकारच्या २००९च्या एका अधिसूचनेमुळे ते राज्यात करता येणे शक्य नव्हते. ...
Unemployment Rate: जगभरातील कर्मचारी कपातीच्या वातावरणात भारतात काहीसा दिलासा मिळाला आहे. जानेवारीमध्ये भारतातील बेरोजगारीचा दर घसरून ७.१४ टक्के झाला. ...
Jara hatke: एका कंपनीने कर्मचाऱ्यांना वर्षाच्या अखेरीस प्रोत्साहन म्हणून एवढी रक्कम दिली की जिचा कुणी विचारही केला नसेल. या कंपनीच्या मालकाने स्टेजवरून सुमारे ७० कोटी रूपये ४० कर्मचाऱ्यांमध्ये वाटले. ...
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत २१६ पोलीस शिपाई पदांसाठी १५१४७ उमेदवारांनी अर्ज दिले. त्यातील १३९१६ उमेदवारांनी शुल्क भरले. या उमेदवारांना महा-आयटी यांच्याकडून ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी त्यांना दिलेल्या तारखेस पहाटे ...