लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

वेतन न मिळाल्याने टाेल कर्मचाऱ्यांनी सोडली मोफत वाहने, समृध्दी महामार्गावर टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Toll employees leave free vehicles due to non-payment of salary, employees protest at toll plaza on Samrudhi Highway | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वेतन न मिळाल्याने टाेल कर्मचाऱ्यांनी सोडली मोफत वाहने, समृध्दी महामार्गावर टोल प्लाझावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन

शहराच्या जवळील टोल प्लाझावर अनेक कर्मचारी काम करतात. दोन - तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचे वेतन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. ...

संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाली बजाओ आंदोलन - Marathi News | The strike continues; Thali Bajao Andolan of Contractual Health Workers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संप सुरूच; कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे थाली बजाओ आंदोलन

भाऊबीजनिमित्त महिला कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांना घातली ओवाळणी ...

रेल्वेच्या ३१,४६६ कर्मचाऱ्यांना विमा कवच - Marathi News | Insurance cover for 31,466 railway employees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या ३१,४६६ कर्मचाऱ्यांना विमा कवच

समूह मुदत विमा योजनेत कोणतीही वैद्यकीय तपासणी होणार नाही. मृत्यू प्रमाणपत्र सादर केल्यापासून १० दिवसांच्या आत दावा  स्वीकारला जाईल आणि निकाली काढला जाईल. ...

सरकारी कर्मचाऱ्यांना हवी सलग सुट्टी, महासंघाची मागणी - Marathi News | Govt employees want consecutive leave, union demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांना हवी सलग सुट्टी, महासंघाची मागणी

दिवाळीनिमित्त शाळा, महाविद्यालयांनाही दीर्घ सुट्टी असल्याने बहुतांश कर्मचारी मूळ गावी जात असतात. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी विशेष रजा मंजूर केल्यास कर्मचाऱ्यांना  सलग पाच दिवस सुट्टीचा लाभ घेता येईल, असे महासंघाचे म्हणणे आहे. ...

कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस - Marathi News | Employees had a sweet Diwali Bonus to 9 thousand 451 servants of pmpml | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली गोड; पीएमपीच्या ९ हजार ४५१ सेवकांना बोनस

पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना देखील आनंदात दिवाळी साजरी करता येणार ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत बोनस दया; पालिकेच्या कामगार अधिकाऱ्याचे आदेश - Marathi News | Give bonus to contract employees in two days; Order of Municipal Labor Officer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांत बोनस दया; पालिकेच्या कामगार अधिकाऱ्याचे आदेश

पालिकेत सुमारे ९ हजार कंत्राटी कामगार असून, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांनाही बोनस, सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे ...

परमनंट आहात का? मग सावधान! जाऊ शकतो जॉब - Marathi News | Are you permanent? Then beware! can go job | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परमनंट आहात का? मग सावधान! जाऊ शकतो जॉब

अस्थायी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांची संख्याही या काळात ४५ टक्क्यांवरून घटून ३५.६ टक्क्यांवर आली आहे. ...

कामबंद आंदोलनाला एसटी कर्मचाऱ्यांकडून 'नो रिस्पॉन्स' - Marathi News | 'No response' from ST employees to the strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामबंद आंदोलनाला एसटी कर्मचाऱ्यांकडून 'नो रिस्पॉन्स'

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वी झालेल्या संपाचे चटके भोगले आहेत. ...