लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कर्मचारी

कर्मचारी

Employee, Latest Marathi News

जगात सर्वात जास्त कामाचा बोजा भारतीयांवर आणि मिळतं सर्वात कमी वेतन - Marathi News | Indian employees work longest paid least globally with no leisure hours claims ILO report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात सर्वात जास्त कामाचा बोजा भारतीयांवर आणि मिळतं सर्वात कमी वेतन

भारतात कर्मचारी आठवड्याला सरासरी ४८ तास काम करतात आणि त्यांना मिळणारं वेतनही इतर देशांच्या तुलनेत फार कमी असल्याचं अहवालातून आलं समोर. ...

कुत्रा चावल्याने कामगाराचा मृत्यू, वेळेवर योग्य उपचार न केल्याची नातेवाईकांची तक्रार - Marathi News | Death of a worker due to dog bite, relatives complain of not getting proper treatment in time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुत्रा चावल्याने कामगाराचा मृत्यू, वेळेवर योग्य उपचार न केल्याची नातेवाईकांची तक्रार

मुकेश पाणीपुरी कारखान्यात काम करत असताना तेथील भटक्या कुत्र्याने त्याच्या पायाला चावा घेतला होता. ...

बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग... - Marathi News | Since the boss was not on leave, the employee plotted his own abduction, and then ... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉस सुट्टी देत नसल्याने कर्मचाऱ्याने रचला स्वत:च्याच अपहरणाचा कट, आणि मग...

employee plotted his own abduction : ऑफीसमधील कामाचे ओझे वाढले, मानसिक ताण आला की तुम्ही काय कराल? शक्यतो आपल्या वरिष्ठांना किंवा बॉसला सांगून सुट्टी घ्याल, सुट्टी मिळाली नाहीच तर आजारी असल्याचे सांगून दांडी माराल. पण... ...

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सरकार देणार मोठं गिफ्ट? पगारात वाढ होण्याची शक्यता - Marathi News | 7th pay commission dearness allowances may be hiked for january 2021 to june 2021 for central government employees and pensioners | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सरकार देणार मोठं गिफ्ट? पगारात वाढ होण्याची शक्यता

dearness allowances : कोरोना विषाणूच्या महामारीमुळे होणार्‍या आर्थिक अडचणींचा सामना करण्यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मदत होऊ शकते. ...

PF खातेदारांना बसणार 'जोर का झटका'! असं आहे कारण - Marathi News | PF crore account holders worry EPFO may cut interest rate this year due to corona pandemic | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :PF खातेदारांना बसणार 'जोर का झटका'! असं आहे कारण

‘ईपीएफ’चे 40 लाख सदस्य व्याजाविना, केवायसीची पूर्तता झाली नसल्याचे कारण - Marathi News | 40 lakh members of EPF without interest, because KYC has not been fulfilled | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ईपीएफ’चे 40 लाख सदस्य व्याजाविना, केवायसीची पूर्तता झाली नसल्याचे कारण

40 lakh members of EPF without interest : व्याज न मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारदाता संस्थांशी कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ)  क्षेत्रीय कार्यालयांकडून संपर्क करण्यात येत आहे, असे सुत्रांनी स्पष्ट केले. ...

नवीन कामगार कायदा लवकरच लागू होणार; ऑफिसमध्ये १५ मिनिटंही जास्त काम केल्यास... - Marathi News | New labor law will come soon; If you work more than 15 minutes in the office its overtime | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :नवीन कामगार कायदा लवकरच लागू होणार; ऑफिसमध्ये १५ मिनिटंही जास्त काम केल्यास...

New Labour law: १ एप्रिलपासून ४ नवीन कामगार कायदे लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, यात कर्मचारी हिताच्या अनेक बाबींवर कंपनी आणि सरकार मिळून नियमावली लागू करणार आहे. ...

पगार कपात केली; म्हणून बस कंडक्टरनं घर चालवण्यासाठी फेसबुकवर किडणी विकायची दिली जाहिरात - Marathi News | Bus conductor offers to sell kidney on facebook after salary deducted 50 in corona | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पगार कपात केली; म्हणून बस कंडक्टरनं घर चालवण्यासाठी फेसबुकवर किडणी विकायची दिली जाहिरात

अनेक महिन्यांपासून कंपनीकडून पगार कापला जात असल्यामुळे कर्नाटकातील रहिवासी असलेल्या एका बस कंडक्टरनं फेसबुकवर किडणी विकायचं ठरवलं आहे. ...