सध्या ग्रामीण भागात पाण्यासह अनेक समस्या आहे. गटविकास अधिकारी जनतेच्या समस्या सोडविण्याऐवजी मुख्यालयाला दांडी मारत आहेत. आपल्यासोबतच कर्मचारी व ग्रामसेवकांनाही त्यांनी पूर्णत: मुभा दिल्याचे चित्र दिसत आहे. कार्यालयात उपस्थित असल्यास जनतेत जनजागृती कर ...
नव्या मसूद्याप्रमाणे जास्तीत जास्त १२ तास काम करता येईल त्यापेक्षा अतिरिक्त काम केल्यास ओव्हरटाईम म्हणून गणण्यात येईल. नियमानुसार कर्मचाऱ्यांचे कामाचे १२ तास प्रस्तावित करण्यात आले आहेत. ...
शहरात कोरोनामुळे संकट उद्भवले असताना त्याचे निमित्त करून मोठे अर्थकारण महापालिकेत सुरू झाले आहे. महापालिकेच्या रुग्णालयात सफाईसाठी कामगार कमी पडत असल्याचे निमित्त करून एका अधिकाऱ्याने ३०० सफाई कामगार आऊट सोर्सिंगने घेण्याचा घाट घातला आहे. ...