MSEDCL employees threatenedवापरलेल्या विजेच्या देयकापोटी आलेल्या रकमेचा भरणा न करता महावितरण कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन वीज ग्राहकांच्या विरोधात वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...
कर्मचाऱ्यांना 18 महिन्यांचा एरिअर देण्याचा सरकारचा प्लॅन आहे. म्हणजेच एरिअरसोबत डीए देण्यात येईल. ही घोषणा 7व्या वेतन आयोगांतर्गत केली जाईल. (7th pay commission central govt employee) ...
EPFO Aadhaar Card Link : ईपीएफओने कामगार मंत्रालयाची एक अधिसूचना जारी झाल्यानंतर आधार नंबर जोडणे अनिवार्य केले होते. यासंबंधी कामगार मंत्रालयाने ३ मे रोजी अधिसूचना जारी केली होती. ...
आता उद्योग-धंदे सुरू होत असून, त्यामुळे लोकांना पुन्हा रोजगार मिळू लागला आहे. बाजारात मागणी वाढू लागल्याने उत्पादनही वाढत आहे. रोजगारांमुळे लोकांच्या हातात पैसा येईल आणि तो बाजारात आल्यास आर्थिक चक्र अधिक वेगाने फिरू लागेल, असे दिसत आहे. ...
Good News :लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच वेतन कपात सहन करावी लागली. मात्र आता हा वाईट काळ संपणार असून नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील, असे ‘मर्कर मेटल’ या संस्थेने केलेल्या एका सर्वेक्षणात म्हटले आहे. ...