महापालिकेत यापूर्वी दर महिन्याच्या वीस तारखेला अंतिम हजेरी तयार करून वेतनपत्रक लेखा विभागाकडे पाठवले जात होते; मात्र आता १ते ३० अशी तारखेंची सायकल केल्याने वेतनाला मात्र पंधरा तारीख उजाडून जाते. त्यामुळे कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. ...
महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तारूढ झाल्यानंतर कर्मचारी संघटनेसह प्रलंबित मागण्यांबाबत एकदाही अधिकृत चर्चा झाली नाही. कार्यकुशल शासनाकडून कर्मचाऱ्यांना सकारात्मक अपेक्षा आहेत. राष्ट्रीय पेंशन याेजना बंद करून जुनी पेंशन याेजना लागू करावी, जानेवारी, २०२० ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून (EPFO) कर्मचाऱ्यांच्या निर्वाह निधीवर लवकरच व्याज जमा केलं जाणार आहे. जाणून घेऊयात नेमकं किती व्याज मिळणार? आणि पीएफ अकाऊंटमधील जमा रकमेची माहिती कशी मिळवायची? ...