ST bus employees : एसटीचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कालपासून एसटी कर्मचारी आणि बीजेपीचे आंदोलन सुरू आहे. आज सकाळी ५ वाजेपासून पुन्हा एसटी कर्मचारी आणि बीजेपीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन सुरू केले. ...
एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीने आपले आंदोलन मागे घेतले आहे. तरीदेखील राज्यातील काही आगारांमध्ये कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या मर्जीने आंदोलन सुरूच ठेवले आहे. ...
Biometric Attendance : कोरोनाचा प्रादुर्भावानंतर राज्य शासकीय कार्यालयांमधील कर्मचारी उपस्थिती मर्यादित केली होती. त्यानंतर ती टप्प्याटप्प्याने वाढविण्यात आली. तसेच बायोमेट्रिक उपस्थितीचा वापर स्थगित करण्यात आला होता. ...
एसटी महामंडळातील श्रमिक संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. २७ ऑक्टोबर, २०२१ रोजी राज्यभर बेमुदत उपोषण करण्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले ह ...
ठाणे महापालिकेचे ८ हजार २७८ कायमस्वरूपी कर्मचारी असून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची संख्या अडीज हजारांच्या घरात आहे. त्यामुळे दिवाळीच्या आधीच सानुग्रह अनुदान जाहीर झाल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र गोड होणार आहे . ...
PF अकाउंटच्या रोकॉर्डमध्ये काही चूक झाल्यास आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक प्रकरणांमध्ये तर पीएफ रेकॉर्डमध्ये लोकांची जन्मतारीख चुकल्याचे दिसून आले आहे. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ...
TCS News: देशातील सर्वांत मोठी आयटी सेवा कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ने (टीसीएस) आता ‘वर्क फ्राॅम ऑफिस’ची तयारी सुरू केली असून, १५ नोव्हेंबरपर्यंत नेमून दिलेल्या ‘बेस ब्रँच’ला परतण्याच्या सूचना आपल्या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. ...