New Wage Code impact on Salary: ज्यांचा पगार पुढील वर्षी कमी वाढेल किंवा वाढणार नाही त्यांच्या हातात येणाऱ्या पगारात कपात होण्याची शक्यता आहे. जाणून घ्या काय होणार बदल. ...
गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. ...
वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचार्यांनी त्वरीत वीज चोरी थांबवावी असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले. ...
राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण, बँकिंग विधेयक आणि धोरणात संशोधनासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याच्या विरोधात देशातील १२ राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या ९ संघटनांची एकत्रित यूएफबीयूच्या नेतृत्वात २ दिवसीय संप पुकारला आहे. ...